आज पासून होणारे नवीन महत्त्वाचे नियम लागू. 1 February rule

1 February rule आज आपण या बातमी मध्ये आज पासून म्हणजेच शनिवार 1 फेब्रुवारीपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील होऊ शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत पहा.

मित्रांनो आज शनिवारपासून फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होईल उद्या एक तारखेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेला खुश करण्यावर सरकारचा भर असेल तसेच उद्यापासून अनेक महत्त्वाचे नियम देखील बदलणार आहेत.

ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर पडणार आहे चला तर मग जाणून घेऊया उद्या एक फेब्रुवारी पासून काय होणार आहे महत्त्वाचे बदल यूपीआय पेमेंटचे नियम बदलणार उद्यापासून यूपीआय संबंधित निर्माण मध्ये मोठे बदल होणार आहेत एम पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने काही यूपीआय व्यवहार म्हणजे युपीआय ट्रांजेक्शन ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 February rule

हे नवीन नियम उद्यापासून म्हणजेच एक फेब्रुवारीपासून देशभरात लागू होतील या संदर्भात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक परिपत्रक देखील जारी केले आहे 1 फेब्रुवारीपासून विशेष कॅरेक्टर्स ने बनवलेल्या जसे की अॅट द रेट हॅश डॉलर साइन इत्यादी आयडीसह व्यवहार स्वीकारले जाणार नाही अक्षर वापरून बनवलेल्या वापरकर्त्यांच्या आयडी द्वारे स्वीकारले जातील जे लोक या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्या आयडी ब्लॉक केल्या जातील म्हणजे त्यांच्या आयडी बंद केल्या जाणार आहेत.

व तसेच स्वतंत्र ट्रांजेक्शन आयडी जनरेट केल्यास पेमेंट फेल होईल त्या नंबर दोन शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर शेतकरी बांधवांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे भारतीय रिझर्व बँकेने म्हणजेच आरबीआय ने शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी तारण मुक्त कर्जाची रक्कम आता दोन लाख रुपये केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्याही कारणाशिवाय म्हणजेच काही गहाण न ठेवता दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सोप्या पद्धतीने मिळणार आहेत.1 February rule

याआधी शेतकऱ्यांना 1.60 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत होते भारतीय रिझर्व बँकेच्या या निर्णयामुळे केसीसी किसान क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येत देखील मोठी वाढ होणार आहे हा नियम एक जानेवारी 2025 पासून लागू देखील करण्यात आला आहे महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी देशातील सर्व बँकांना मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमा राबवण्याच्या सूचना देखील रिझर्व बँकेने दिल्या आहेत. 1 February rule

आता नंबर तीन घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल देशातील सर्व सरकारी तेल कंपन्या जसे की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आयओसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन मीटर बी पी सी एल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड एचपीसीएल या सरकारी कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक तारखेला घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात किंवा त्यात सुधारणा करतात आज शनिवार १ फेब्रुवारी रोजी देखील या सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होणार आहेत.1 February rule

मीडिया रिपोर्ट नुसार सरकारी तेल कंपन्या यावेळी गॅस ग्राहकांना दिलासा देण्याची शक्यता आहे म्हणजेच गॅस च्या किमती कमी देखील होऊ शकतात.

Leave a Comment