SBI Bank important news आज आपण या माहिती मध्ये केंद्र सरकारची संस्था पीआयव्ही प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आणि एसबीआय बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने देशभरातील आपल्या सर्व खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत.
तरी आपण ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच एसबीआय बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि देशातील सर्व खातेदारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सूचना जारी केली आहे.
एसबीआय खातेदारांसाठी अलर्ट
SBI Bank important news व त्याशिवाय केंद्र सरकारची सत्यता पडताळणी करणारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन स्टेट बँकेच्या खातेदारांना लक्ष करणाऱ्या नवीन मोठ्या घोटाळ्या बाबत अलर्ट जारी केला आहे फसव्या बनावट एसएमएस आणि व्हाट्सअप मेसेज द्वारे सायबर चोरटे एसबीआय बँकेच्या खातेधारकांची फसवणूक करत आहे त्यामुळे सावध व सतर्क रहा कारण तुमची एक चूक तुम्हाला फारच महागात पडू शकते एका मेसेजमुळे तुमचे बँक खाते काही सेकंदात रिकामे देखील होऊ शकते स्टेट बँक ऑफ इंडिया कडून वारंवार आपल्या सर्व खातेदारांना सुरक्षेच्या दृष्टीने अलर्ट पाठवून सावधान केले जाते.
एसबीआय बँकेचा मुख्य उद्देश
यामध्ये एसबीआय बँकेचा मुख्य उद्देश हा आपल्या सर्व खातेधारकांचे पैसे सुरक्षित ठेवणे मागील काही दिवसांमध्ये ऑनलाईन व बँक फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अशातच स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून सांगितले की रिवार्ड पॉईंट रीडिंग करण्यासाठी येणाऱ्या एसएमएस पासून सतर्क एसबीआय बँकेने स्पष्ट सांगितलेसंशयास्पद मेसेज मधील कोणत्याही लिंक वर अजिबात क्लिक करू नये.
एसबीआय खातेदारांसाठी सूचना
SBI Bank important news अन्यथा फार मोठे नुकसान देखील होऊ शकते तुमचे बँक खाते देखील स्टेट बँक ऑफ इंडिया ने या प्रकरणाचे गांभीर लक्षात घेऊन चार नोव्हेंबर रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून सर्व खातेधारकांना एक सूचना जाहीर केली आहे वाचण्यात येणाऱ्या बनावट थेट मेसेज मध्ये असे लिहिले आहे की प्रिय ग्राहक यु नो एसबीआय नेट बँकिंग 9895 रुपये आज एक्सपायर होत आहे डॉक्युमेंट अपडेट करून तुमची कॅश रीडिंग करा व खाली एक लिंक दिले आहे.
मात्र लक्षात ठेवा त्यावर अजिबात क्लिक करू नका अन्यथा हे आहे तर सायबर छोटे काही मिनिटात तुमचे बँक अकाउंट रिकामे देखील करून टाकतील व तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारची सत्यता तपासणी करणारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ने अर्थात पीआयव्हीने मंगळवारी म्हणजेच मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी ट्विट करून या संदर्भात सर्व एसबीआय खातेधारकांना व नागरिकांना अलर्ट केले आहे. SBI Bank important news