एलपीजी गॅस व शिधापत्रिका धारकांना मोठी महत्त्वाची बातमी. Important news lpg gas

Important news lpg gas आज आपण या बातमी मध्ये एलपीजी गॅस ग्राहकांसाठी दोन आनंदाच्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता ही महत्त्वाची माहिती सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या आयओसीएल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एचपीसीएल हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपन्या दोन महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच एक तारखेला सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात आज पासून वर्षातील दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली आहे.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत 2025 26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत हा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काही तास अगोदर सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस ग्राहकांना काहीसा दिलासा देणारी बातमी दिली आहे पोएमसीज कंपन्यांनी आज शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत आज पासून कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आले आहेत 19 किलोचा व्यवसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांना आज पासून सात रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. Important news lpg gas

Important news lpg gas देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी आयओसीएल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या साईटनुसार आज एक फेब्रुवारीपासून आपल्या महाराष्ट्रात मुंबई व्यावसायिक गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना १७४९ रुपये ५० पैसे मोजावे लागतील लक्ष द्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारी तेल कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही म्हणजेच घरगुती वापराच्या किमती या पूर्वीप्रमाणेच राहतील आत्ता राज्यातील ग्राहकांसाठी व लाडक्या बहिणींसाठी दुसरी दिलासादाय बातमी पाहूया केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देशातील महिला व मुलींसाठी अनेक चांगल्या व कल्याणकारी योजनांची सुरुवात करण्यात आलेली आहे यामध्ये सध्या सर्वात जास्त लोकप्रिय व चर्चा होत आहे.

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची व तसेच सरकारने दुसरी एक मोठी चांगली योजना सुरू केलेली आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच या योजनेमध्ये तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जातात या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार तीन गॅस सिलेंडर मोफत देत आहे या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहे त्या महिलांना मोफत गॅस मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे मात्र महत्त्वाचे म्हणजे अजून देखील हजारो लाखो महिलांना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळालेला नाही अर्थात अनेक महिला अजून देखील या योजनेपासून वंचित आहेत.

Important news lpg gas त्यांना अजून गॅस सिलेंडरचे पैसे मिळालेले नाही कारण अनेक घरांमध्ये पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडरचे कनेक्शन असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे हजारो महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळालेला नाही या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी बातमी म्हणजे आता तुम्हाला एक अर्ज करून आधार कार्ड व इतर कागदपत्र जोडून दिल्यास पुरुषांच्या नावावरील गणेशा महिलेच्या नावावर घेतल्यास अर्थात महिलेने आपल्या नावावर यास कलेक्शन करून घेतल्यास त्यांना तीन मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेने आणि प्रधानमंत्री उज्वला योजनेतील सर्व लाभार्थ्यांना एका वर्षात गॅस सिलेंडर देण्याची महाराष्ट्र सरकारची योजना आहे त्यानुसार सध्या राज्यातील हजारो लाखो लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहे. 

राशन कार्ड धारकांसाठी मोठी व आनंदाची बातमी 

सर्व सिद्ध पत्रिका धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घ्या. मित्रांनो आपल्या भारत देशात रेशन कार्ड म्हणजे शासकीय दस्तावेज भाडा आर्थिक परिस्थितीनुसार सिद्धा पत्रिकेसाठी अर्ज करता येतो याशिवाय विविध सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ देखील घेता येत अशातच शिधापत्रिका धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Important news lpg gas

आता तुम्ही नवीन सुद्धा पत्रिका काढणार असाल तर तुम्हाला केसरी पिवळे किंवा पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही हे रेशन कार्ड बंद होणार आहे कारण आता शिधापत्रिकांची छपाई सध्या सरकारने बंद केल्यामुळे सर्वसामान्यांचे रेशन कार्ड आता होणार आहे म्हणजेच सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये महत्त्वाचे असलेले रेशन कार्ड आता बंद होणार असून त्या ऐवजी लाभार्थ्यांना नवीन इरेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहे तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन नावांची नोंदणी किंवा नाव कमी करणे रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती ट्रान्सफर करणे इत्यादी कामे आता ई रेशन कार्डद्वारे ऑनलाईन करण्यात येणार आहे.

येत्या काही दिवसात पिवळे केशरी किंवा पांढरे म्हणजेच कोणतेही रेशन कार्ड मिळणार नाही त्याला पर्याय म्हणून तुम्हाला आता ही रेशन कार्ड मिळणार आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे सध्या तुमच्या कडे रेशन कार्ड देखील राहणार आहे अर्थात त्याचा वापर रेशन धान्य व इतर शासकीय कामांसाठी तुम्हाला करता येईल त्याबाबतची माहिती नागपूर जिल्ह्याचे अन्नपुरवठा अधिकारी श्री आनंद पडोळे यांनी टीव्ही नाईन मराठी ला दिली आहे. Important news lpg gas

विभक्त कुटुंबामुळे रेशन कार्ड ची मागणी सध्या जास्त प्रमाणात वाढल्याने व आता जवळपास सर्वच कामे ऑनलाईन होत असल्यामुळे सरकारने जुन्या रेशन कार्ड ची छपाई बंद करून ही रेशन कार्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता रेशन कार्ड ऐवजी रेशन कार्ड मिळणार आहे त्यासाठी आरसीएमएस डॉट महाफुड डॉट जीओव्ही डॉट इन या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावा लागणार असून ही नवीन ही सुद्धा पत्रिका सरकारच्या नवीन निर्णयानुसार राज्यातील लाभार्थ्यांना नवीन रेशन कार्ड काढणे रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती व सुधारणा करणे नाव कमी करणे किंवा नाव वाढवून तर सुद्धा पत्रिका प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. Important news lpg gas

Leave a Comment