Rbi bank important news आज आपण या बातमी मध्ये एसबीआय एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या खातेधारकांसाठी एक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता ही महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत पहा.
मित्रांनो सर्वजण आपल्या कष्टाचे पैसे बँकेत जमा करता कारण की अली अडचणीला व आपल्या वेळेवर हा पैसा कामी यावा यासाठी प्रत्येक जण बँकेत बचत करत असतो पण कधी कधी असे घडते की ती बँकच बंद होते किंवा बुडते मग त्या बँकेत पैसा जमा करणाऱ्या ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
त्यामुळे तुमचे पैसे बँकेत ठेवण्यापूर्वी समोरची बँक किती सुरक्षित व विश्वास ठेवण्यायोग्य आहे हे तपासणी फार महत्त्वाचे आहे आपल्या देशात अनेक बँका आहेत ज्यामध्ये कोट्यावधी ग्राहकांची बँक खाते आहेत या सरकारी ते खाजगी बँकांपर्यंत मोठी यादी आहे.
Rbi bank important news मात्र महत्त्वाचे म्हणजे भारतीय रिझर्व बँकेने नुकतीच देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली आहे या बँकांमध्ये एसबीआय बँक आणि आयसीआयसीआय बँकेचा समावेश आहे बुधवार 13 नंबर 2024 रोजी एक आदेश जारी करू या संदर्भात माहिती दिली आहे या बँकांना असेही म्हणतात डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट बँक असा आहे.
दरवर्षी केंद्रीय रिझर्व बँक देशातील सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर करते या बँका बुडीत खात्यात गेल्या त्यांनी घोषित केली तरी देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडू शकते त्यामुळे केंद्र सरकारसह आरबीआय या बँका बुडू नये त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीत एका सरकारी आणि दोन खाजगी बँकांचा समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँकेचे नाव आहे म्हणजेच एसबीआय बँकेचा सुरक्षित बँक म्हणून समावेश करण्यात आला आहे याशिवाय खाजगी क्षेत्रातील दोन बँकांच्या समावेश आहे यामध्ये पहिली आयसीआयसीआय बँक आणि दुसरी एचडीएफसी बँकेचा समावेश करण्यात आला आहे म्हणजे तुमचे बँक खाते या तिन्ही बँकांपैकी एका बँकेत असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. Rbi bank important news