Ration card news आज आपण या बातमी मध्ये पिवळ्या केशरी पांढऱ्या सर्वच रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत पहा.
मित्रांनो रेशन कार्ड हे सर्वच भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे पॅन कार्ड आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र प्रमाणे रेशन कार्ड देखील एक महत्त्वाचे सरकारी दस्तावेज आहे त्याशिवाय विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये रेशन कार्डचा समावेश असतोच रेशन कार्ड चा उपयोग फक्त स्वस्त धान्य मिळवण्यासाठीच नव्हे तर महत्त्वाच्या कामांसाठी होतो.
त्यामुळे कुटुंबातील सर्वच सदस्यांची नाव रेशन कार्ड मध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे आता तर महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत दवाखान्यात उपचारासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम सरकारने पाच लाख रुपयांपर्यंत वाढवलेली आहे दुसरे महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ आता सरसकट मिळणार आहे फक्त केशरी व अंत्योदय रेशन कार्ड धारकांपूर्ती मर्यादित असलेली ही योजना आता राज्यातील सर्वच सिद्धा पत्रिका धारकांसाठी लागू करण्यात आलेली आहे. Ration card news
केंद्र सरकारकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जाते या योजनेतून लाभार्थ्यांना दवाखान्यात पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात सर्वच रेशन कार्डधारकांसाठी चांगली व दिलासादायक बातमी म्हणजे आता या योजनेचा लाभ केसरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकांबरोबरच आता पांढऱ्या रेशन कार्ड असणाऱ्या लोकांना देखील मिळणार आहे.
सरकार आता आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना देखील पाच लाखा ंपर्यंत म्हणजे मोफत उपचार देणार आहे तिकडे लक्ष द्या सर्व रेशन कार्डधारकांसाठी दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे सरकारने सिद्धा पत्रिका आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा 2013 नुसार रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे पात्र कुटुंबांना स्वस्त दरात किंवा मोफत धान्य मिळवण्यासाठी आणि त्यासोबतच मोफत उपचार व इतर विविध सरकारी योजनांचा व सुविधांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड हे महत्त्वाचे दस्तावेज आहे.Ration card news
केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे म्हणजे नवीन गाईडलाईन्स जारी केली आहे त्यानुसार ज्या ज्या लोकांनी अद्याप देखील आपले रेशन कार्ड आधार कार्ड ला लिंक केलेले नाही अर्थात ही केवायसी अद्याप देखील केलेली नाही त्यांनी शनिवार येत्या 15 तारखेपर्यंत म्हणजेच शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत इ केवायसी करून घ्यावी अन्यथा अशा सिद्धा पत्रिका धारकांना मोफत रेशन धान्य व इतर सरकारी सुविधांचा लाभ मिळू शकणार नाही.
कारण केंद्र सरकारने सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ही केवायसी करणे अनिवार्य केले आहे.म्हणजेच बंधनकारक केलेले आहे त्यामुळे ज्या कार्डधारकांनी अजून देखील केवायसी केलेली नाही त्यांना शनिवार 15 फेब्रुवारी नंतर रेशन धान्य मिळणार नाही.Ration card news