Traffic and sbi bank आपण या बातमी मध्ये सर्व वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत पहा मित्रांनो परिवहन विभाग ते वाहतूक मंत्रालय मोटार वाहन कायद्याचे नियम सतत बदलत राहतात तसेच हे बदललेले नियम सर्व लोकांपर्यंत म्हणजेच वाहनधारकांपर्यंत पोहोचावे म्हणून केंद्रीय वाहतूक व रस्ते महामार्ग मंत्रालय वेगवेगळ्या मार्गाचा वापर करते.
जेणेकरून सर्व लोक त्याचे अनुसरण करू शकतील दिवसेंदिवस रस्त्यांवर असणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे चार चाकी वाहनाच्या तुलनेत दुचाकी वाहनांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे शहरांपासून ते गाव खेड्यांपर्यंत सगळीकडे दुचाकी व चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात दिसत आहेत अशातच सर्व वाहनधारकांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे राष्ट्रीय सुरक्षितता आणि वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाप बनावट नंबर प्लेट वापरून होणारे गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता. Traffic and sbi bank
सर्व वाहनांना एच एस आर पी म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंधनकारक केले आहे याबाबतचा आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ठार पुरुष दिलेला होता 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बंधनकारक करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला होता तिकडे लक्ष द्या राज्यातील एक एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक एक म्हणजेच हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे मात्र आतापर्यंत दीड कोटी जुन्या वाहनांपैकी जवळपास एक लाख वाहनांनाच नवीन एच एस आर्थिक क्रमांकाची नंबर प्लेट लावल्याचे निदर्शनास आले आहे.
याबाबतीत आता हायकोर्टाने तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील दिले आहे या आदेशानुसार आता वाहनधारकांनी सोमवार 31 मार्चपूर्वी एच एस आर पी उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट न लावल्यास मोठा दंड आकारण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने घेतला आहे म्हणजेच आरटीओ कार्यालयाने घेतला आहे केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार एक एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसण्याची तरतूद आहे यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाप बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे व तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे. Traffic and sbi bank
सोमवार 31 मार्चपूर्वी सर्व वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट बसण्याची मुद्दत असून त्यानंतर जी वाहने म्हणजे जे वाहन धारण ही नवीन उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट बसवणार नाहीत त्यांच्यावर क** कारवाई करण्यात येणार आहे लक्षात ठेवा प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई मध्य कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांवर एच एस आर पी हाय सेक्युरिटी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनांचे मालकीण हस्तांतरण पत्ता बदलणे चढविणे अद्यावत करणे इत्यादी कामकाज अविण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी. Traffic and sbi bank
नंबर नसलेली वाहने बनावट नंबर प्लेट असलेली वाहने अधिवानांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्याची नोंद घेण्यात यावी असेही प्रादेशिक परिवर कार्यालय मुंबई यांनी कळविले आहे. Traffic and sbi bank
एसबीआय बँकेच्या खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेधारकांसाठी बँकेने एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत .जर का तुमचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँकेत असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआय ने एक मोठा निर्णय घेत आपल्या देशभरातील जवळपास 44 कोटी खातेदारांना मोठा झटका दिला आहे.
Traffic and sbi bank तुमच्या बँक खात्यातून कोणतेही व्यवहार न करता म्हणजेच कोणतेही ट्रांजेक्शन न करता आपोआप पैसे खात्यातून कापले जात असतील तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय तुमच्या खात्यातून पैसे का कापत आहे त्याबद्दल जा णून घेणे महत्त्वाचे आहे मागील काही दिवसांमध्ये एसबीआय बँकेच्या खातेदारांच्या खात्यातून 236 रुपये कापले जात आहेत हा मेसेज पाहून अनेक खातेदारांमध्ये नाराजी आहे अखेर कोणतीही व्यवहार न करता बँकेकडून पैसे का कापण्यात आले यामुळे बरेच ग्राहक नाराज आहेत अशातच स्टेट बँक ऑफ इंडिया कडून म्हणजेच एसबीआय बँकेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
एसबीआय बँकेने आपल्या सोशल मीडिया हँडल एक्स वरून म्हणजेच अधिक उत्तर हँडलवरून एक फिट करून हे पैसे एमसी अर्थात वार्षिक देखभाल शुल्क म्हणून ग्राहकांच्या खात्यातून कापले जात असल्याचे म्हटले आहे सर्व खत ढाकांसाठी दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे स्टेट बँकेच्या एका सेवेसाठी खातेदारांना पुढीलपेक्षा आता जास्त पैसे द्यावे लागणार आहेत म्हणजे जास्तीचा सर्विस चार्ज भरावा लागणार आहे.Traffic and sbi bank
एसबीआय बँकेने आपल्या विविध डेबिट कार्ड साठी म्हणजे एटीएम कार्ड साठी सर्विस चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे स्टेट बँकेच्या या निर्णयामुळे खातेदारांच्या खिशाला कात्री लागणार आहे बँकेने ही एटीएम कार्ड वार्षिक फी वाढवल्यानंतर ग्राहकांना आता कोणत्या एटीएम कार्ड साठी म्हणजे कोणत्या डेबिट कार्ड साठी किती चार्ज द्यावा लागणार ते पाहूया एसबीआय बँकेच्या क्लासिक सिल्वर कॉन्टॅक्ट लिस्ट वापरणाऱ्या ग्राहकांना आता देखभाल शुल्क म्हणून दोनशे रुपये प्लस जीएसटी भरावा लागेल यापूर्वी डेबिट कार्ड वापरणाऱ्या खातेदारांना आता 175 रुपयाची 250 रुपये चार्ज द्यावा लागणार आहे.
त्याशिवाय प्लॅटिनम डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता 325 रुपयांच्या गावा लागणार आहे तर प्राईड आणि प्रीमियम बिजनेस डेबिट कार्ड वापरणाऱ्या खातेदारांना आता 425 रुपये चार्ज भरावा लागणार आहे. Traffic and sbi bank