Latest news today सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी केंद्र सरकार आणि टेलिकॉम रेगुलेटर इंडिया बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या या डिजिटल युगात मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा विभाज्य घटक बनला आहे आजच्या या आधुनिक काळात तुमच्या हातात असलेला मोबाईल फोन हा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
मात्र अलीकडेच जिओ एअरटेल आणि ओळखून आयडिया या दूरसंचार कंपन्यांनी रिचार्ज च्या किमतीत मोठी वाढ केल्यामुळे दिवसभरातील कोट्यावधी मोबाईल वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागली आहे टेलिकॉम कंपन्या एअरटेल जिओ आणि वोडाफोन रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यामुळे सर्वच मोबाईल वापरकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे मात्र अशातच केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने देशातील कोट्यावधी मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक चांगली व आनंदाची बातमी दिली आहे टेलिकॉम रेगुलेटर ऑफ इंडियाने अलीकडेच सोमवारी दूरसंचार ग्राहक संरक्षण नियमांमध्ये बारावी दृष्टी केली आहे.Latest news today
ट्रायने रिचार्ज किमतीच्या नियमात बदल करून मोबाईल फोनवर फक्त कॉलिंग आणि एसएमएस सुविधा वापरणाऱ्या मोबाईल धारकांना मोठा दिलासा दिला आहे ट्रायच्या म्हणण्यानुसार आता सर्व टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांना आता कॉल एसएमएस आणि इंटरनेट रिचार्ज पॅक वेगळे द्यावे लागणार आहेत म्हणजेच आता व्हाईस कॉल आणि एसएमएस साठी स्वतंत्र प्लॅन करणे बंधनकारक करण्यात आले आले आहे यामुळे मोबाईल वापरकर्त्यांना केवळ आवश्यक सेवेसाठीच पैसे द्यावे लागणार आहे.
तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे एसटीव्ही म्हणजेच स्पेशल वरून एक वर्ष म्हणजे 365 दिवस करण्यात आली आहे किशोर फोन वापरणारे अनेक ग्राहक तसेच ग्रामीण व शहरी भागात राहणारे बरेच मोबाईल धारक इंटरनेट वापरत नाहीत असे असूनही त्यांना डाटा पॅक घेण्याची शक्ती होत आहे यावर ट्रायने अक्षय घेतला आहे सध्या देशातील जवळजवळ सर्वच टेलिकॉम कंपन्या जसे की एअरटेल जिओ कोणा फोन आयडिया या कंपन्या आपल्या बहुतेक रिचार्ज प्लॅन मध्ये इंटरनेट डेटावर लक्ष केंद्रित करतात म्हणजेच सध्या उपलब्ध असलेल्या बहुतेक रिचार्ज प्लॅन मध्ये इंटरनेट देता अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस चा समावेश असतो मात्र अनेक मोबाईल धारकांना फक्त व्हाईस कॉलिंग आणि एसएमएस चीच गरज असते त्यामुळे त्यांचा इंटरनेट डेटा वापर फारच कमी किंवा कधी कधी होतो. Latest news today
त्या ग्राहकांना बेटाची आवश्यकता नसली तरी त्यांच्या प्लॅनमध्ये इंटरनेट देता समाविष्ट असतो त्यामुळे त्यांना इंटरनेटचा वापर नसला तरी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या नवीन नियमांतर्गत टेलीलकॉम कंपन्यांना आधी सारखे रिचार्ज प्लॅन म्हणजेच जुन्या रिचार्ज प्लॅन प्रमाणे फक्त कॉलिंग आणि एसेमेस प्लॅन देखील सादर करावे लागतील यामुळे मोबाईल वापरकर्त्यांना आपल्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅन निवडण्याची मुहा मिळेल आणि त्यांचा रिचार्ज होणारा अनावश्यक खर्च देखील कमी होईल. Latest news today