मोठी व महत्त्वाची बातमी ! केंद्र सरकारने एक जानेवारी 2025 पासून केले हे नवीन नियम लागू. New rules 1 January

New rules 1 January आज आपण या बातमी मध्ये परवापासून म्हणजेच बुधवार नवीन वर्ष एक जानेवारी 2025 पासून देशभरातील अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत त्यांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील पडू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण ही महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत पहा मित्रांनो अवघ्या काही तासांनी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे.

आता सर्वांनाच नवीन वर्षाची चाहूल लागली आहे 2025 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे परवापासून म्हणजेच बुधवारपासून नवीन वर्ष 2025 सुरू होणार आहे मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच परवा बुधवारपासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या रोजच्या जीवनमानामध्ये होणार आहे चला तर मग एक एक करून जाणून घेऊया परवा 1 जानेवारी 2025 पासून काय काय होणार आहे.

New rules 1 January महत्त्वाचे बदल नंबर एक ईपीएफओ च्या पेन्शन धारकांसाठी नवीन नियम लागू होणार नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच परवा 1 जानेवारी 2025 पासून ईपीएफओ कडून पेन्शन धारकांसाठी एक नवीन नियम लागू केला जाणार आहे.

लोकांसाठी एक नवीन नियम लागू केला जाणार आहे देशातील जवळपास 78 लाख पेन्शन धारकांसाठी ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक चांगली व दिलासादाय बातमी दिली आहे पेन्शनचे पैसे काढण्याचे नियम आता पूर्वीपेक्षा अधिक सोपे होणार आहेत पेन्शन धारकांना एक जानेवारीपासून आता देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनचे पैसे काढता येणार आहे.

व त्यासाठी पेन्शन धारकांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज देखील भासणार नाही आता नंबर दोन देशभरातील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर शेतकरी बांधवांसाठी एक चांगली उद्दिलासा देणारी बातमी समोर आली आहे भारतीय रिझर्व बँकेने म्हणजेच आरबीआय ने शेतकऱ्यांना आर्थिक ब देण्यासाठी तारण मुक्त कर्जाची रक्कम आता दोन लाख रुपये केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्याही तारणाशिवाय दोन लाख रुपयांपर्यंत चेक कर्ज मिळणार आहे यापूर्वी शेतकऱ्यांना 1.60 लाख रुपयांपर्यंतच कर्ज मिळत होते रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येत देखील मोठी वाढ होणार आहे. New rules 1 January

हा नवीन नियम परवापासून म्हणजेच बुधवार 1 जानेवारी 2025 पासून देशात लागू होणार आहे महत्त्वाचे म्हणजे शेतकरी बांधवांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी देशातील सर्व बँकांना मोठ्या प्रमाणावर जल जागृती मोहिमा राबवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत आता नंबर तीन देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी मोठी गुड न्यूज आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक गुड न्यूज दिली आहे. New rules 1 January

म्हणजेच मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुद्दा पुन्हा एकदा वाढवली आहे आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत 14 डिसेंबर रोजी संपणार होती परंतु यु आय डी आय ने ही मुद्दत पुन्हा एकदा सहा महिन्यांनी वाढवली आहे आता देशातील आधार कार्ड धारकांना शनिवार 14 जून 2025 पर्यंत यु आय डी आय च्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरून आपले आधार कार्ड मोफत अपडेट करता येतील महत्त्वाचे म्हणजे लक्षात ठेवा ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त आधार चे अधिकृत ऑनलाइन पोर्टल माय आधार डॉट यु आय डी ए आय डॉट जीओव्ही डॉट इन वरच मिळणार आहे. New rules 1 January

आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील त्यामुळे ज्या लोकांनी अद्याप आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही त्यांनी 14 जून 2025 पर्यंत आपले आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करून घ्यावी मोफत अपडेट करण्याची ही शेवटची संधी देण्यात येत आहे 14 जून 2025 नंतर मात्र तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील म्हणजे द्यावी लागणार आहे नंबर चार गॅस सिलेंडरच्या किमती सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक तारखेला घरगुती वापरायच्या व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात नवीन वर्षात परवा बुधवारी देखील जास्त नवीन किमती जाहीर होणार आहेत. New rules 1 January

जानेवारी 2025 मध्ये याच ग्राहकांसाठी चांगली बातमी मिळू शकते म्हणजेच एक जानेवारी 2025 ला गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे आता नंबर पाच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हणजेच एमपीसीआयने पैशांची मर्यादा वाढवली आहे भारतीय रिझर्व बँकेने अर्थात आरबीआय ने फीचर फोन वापरकर्त्यांसाठी सुरू केलेल्या वन टू थ्री आहे यापूर्वी या वन टू थ्री म्हणजे एक दोन तीन स्वीध्याअंतर्गत जास्तीत जास्त पाच हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येत होते परंतु आता रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि वाढवली आहे ही नवीन सुविधा बुधवार एक जानेवारी 2025 पासून लागू होईल. New rules 1 January

Leave a Comment