Smart Ration cards मित्रांनो 2025 मध्ये कामगारांना समाज रेशन कार्ड दिला जाणार आहे हा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे याचबरोबर तात्काळ एक काम पूर्ण करायचंय जर त्यांच्या रेशन कार्ड पुढे चालू ठेवायचे असेल तर अशा सूचना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेले आहेत आता ज्या सूचना देण्यात आलेले आहेत समाजकाळ कोणाला दिले जाणार आहे.
रेशन कार्डधारकासाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे स्थलांतरित कामगारावर लक्ष केंद्रित करून त्यांना समाज रेशन कार्ड देण्यात यावे त्याचबरोबर समाजकार देताना ते कुठल्याही राज्यातील असेल तरी त्यांना महाराष्ट्रात कुठल्याही राष्ट्रभाव दुकानात धान्य मिळेल असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे याचबरोबर आता ही जी अपडेट आहे.
Smart Ration cards सह्याद्री अतिथी ग्रह येथे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पुढील शंभर दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आढावा घेतला दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी आता पुढील सूचना महत्त्वपूर्ण आहेत व्यवस्थित ऐकून घ्या अन्नधान्य वाटपामध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवावेत सर्व सिद्ध पत्रिक धारकांना समाज शिधापत्रिकांचे वितरण करण्यात यावे लाभार्थ्यांना वेळेत अन्नदाण्याचे वितरण होण्याच्या दृष्टीने एक गाव एक गोदाम उभारण्याचे कारवाई सुरू करावी वाहनांचे जिओ ट्रेकिंग करावे अन्नधान्य वाटपामध्ये
एक देश एक शिधापत्रिका धोरण राज्यात राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थलांतरित मंजुरांना अन्नधान्य वाटपामध्ये प्राधान्य देण्यात यावे गरजू लाभार्थ्यांना सण उत्सव उत्सवात साजरा व्हावा यासाठी राज्यात सणाच्या काळात आनंदाचा सिद्धा वाटप करण्यात येतो या वाटपाची एक दिनदर्शिका तयार करण्यात यावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत आता याचबरोबर ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. Smart Ration cards
जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ही माहिती नक्की पहा आगामी वर्षात 25 लक्ष नवीन लाभार्थ्यांचे सार्वजनिक वितरण यंत्रणेसाठी समावेशन करून त्यांची ई-केवायसी करून प्रमाणीकरण करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री श्री फडणवीस मनाले की मागील सहा महिन्यात एकदाही अन्नधान्याची उच्च न केलेल्या शिद्रा पत्रिकांची तपासणी करावी शिधापत्रिका मधून मयत व्यक्ती वगळाव्यात शंभर पेक्षा जास्त वय असणाऱ्या लाभार्थ्यांची फेर तपासणी करावी.
तसेच संगणी करत न झालेल्या 14 लक्ष लाभार्थ्यांचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्याकरिता विशेष मोहीम राबवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत आता या बैठकीमध्ये अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री धनंजय मुंडे सांस्कृतिक कार्यमंत्री अशी शेलार ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे वस्त्र उद्योगमंत्री संजय सावकारे आशा विविध मंत्र्यांचा समावेश या बैठकीमध्ये होता आता ध्यानात ठेवा जर तुम्ही कामगाराचा म्हणजे स्थलांतरित कामगार असाल किंवा या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर आता प्रत्येक लाभार्थ्यांना समाट रेशन कार्ड दिला जाणार आहे. Smart Ration cards
आणि याचबरोबर 2025 मध्ये जर आपलं रेशन कार्ड टिकून ठेवायचं असेल तर आपल्या रेशन कार्ड मधील जे काही व्यक्ती तुमच्या कुटुंबात मदत झाली असतील तर त्या मयत लाभार्थ्यांचे नाव कमी करून घ्यावे याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी केवळ शी केलेली नाही म्हणजे रेशन काढला आधार कार्ड जोडलेले नाही आहेत अशा लाभार्थ्यांनी तात्काळ आधार कार्ड जोडून घ्यावेत फेब्रुवारी 2025 पर्यंतच याची जी प्रक्रिया आहे ती ठेवण्यात आलेली आहे यानंतर जे लाभार्थी केवायसी करणार नाहीत अशा लाभार्थ्यांचे नाव या रेशन कार्ड मधून कमी तर होणारच आहे.
पण याचबरोबर ते रेशन कार्ड त्यांचं बंद सुद्धा होऊ शकतात अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती नक्की शेअर. Smart Ration cards