Gharkul Yojana document नमस्कार मित्रांनो आपल्या या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मित्रांनो घरकुल योजनेचा 2025 मध्ये लाभ घेण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते कागदपत्रे लागतात याबद्दलची माहिती आपण या बातमी च्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी एकूण 20 लाख घरकुले मंजूर करण्यात आले आहेत.
हे घरकुले प्रत्येक ग्रामपंचायत नुसार जेवढे लाभार्थी पात्र होतील ज्यांच्याकडे कागदपत्रे रेडी आहेत आशा लाभार्थ्यांना हे घरकुल दिले जाणारे त्यासाठी आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते ऍक्टिव्ह असणं म्हणजेच रेडी असणं गरजेचं आहे आता केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे की आता नवीन सर्वे सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेचा केला जाणार आहे. Gharkul Yojana document
घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना कोणते कागदपत्रे लागतात पहा
जे लाभार्थी घरकुल योजनेमध्ये 2017 18 मध्ये जो आवाज प्लस नावाचा सर्वे झालेला होता त्या सर्वे मध्ये फॉर्म भरले नाहीत किंवा नवीन कुटुंब सुद्धा तयार झालेले आहेत आशा लाभार्थ्यांना घरकुल योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी नवीन सर्वे नवीन फॉर्म भरणे सुरू होणार आहेत आता 2025 मध्ये जो सर्वे केला जाणार आहे किंवा 2025 मध्ये जे लाभार्थी पात्र झालेले आहेत आशा लाभार्थ्याकडे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे डॉक्युमेंट सांगणार आहेत ते डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही या योजनेपासून विनाकारण अपात्र ठरू शकता या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणे गरजेचे आहेत आता कोणकोणत्या डॉक्युमेंट पाहिजेत कोणते डॉक्युमेंट्स आपल्याकडं रेडी असायला पाहिजेत कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी याबद्दलची माहिती व्यवस्थित समजून घ्या. Gharkul Yojana document
कोणते लाभार्थी पात्र असणार.
मित्रांनो 2025 मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून वीस लाख घरकुले आपल्या राज्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत आता यामध्ये भरपूर असे लाभार्थी पात्र होणारच आहे ज्यांचा घरकुल मंजूर झालेला आहे आशा लाभार्थ्यांच्या खात्यावर ते सात दिवसांमध्ये पहिला हप्ता सुद्धा ट्रान्सफर केला जाणार आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महाअवास अभियान सुद्धा राबवला जात आहे हा अभियान 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 पर्यंत म्हणजेच शंभर दिवसाचा हा महाअवास अभियान राबवला जात आहे आणि या महाअवास अभियानाच्या अंतर्गत स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे. Gharkul Yojana document
जे लाभार्थी पात्र होतील जे लाभार्थी मंजूर यादीमध्ये जातील आशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती सात दिवसांमध्ये पहिला हप्ता ट्रान्सफर केला जाईल असा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणारे आता डॉक्युमेंट्स कोणते लागतात याबद्दलची माहिती समजून घेऊया पहिला डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ओळखीचा पुरावांमध्ये आधार कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आता आधार कार्ड हा कंपल्सरी आहे त्यानंतर दुसरा आहे तुमच्याकडे आता ऍड्रेस ग्रुप मध्ये तुम्ही लाईट बिल असेल रेशन कार्ड असेल किंवा मतदान ओळखपत्र सुद्धा तुम्ही देऊ शकता.Gharkul Yojana document
आता ओळखपत्रामध्ये एक तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आधार कार्ड त्यानंतर मतदान कार्ड असे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत आणि ऍड्रेस ग्रुप मध्ये लाईट बिल तुम्ही देऊ शकता रेशन कार्ड देऊ शकता या व्यतिरिक्त इतर काही डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता शक्यतो प्रत्येकाकडे रेशन कार्ड आहेच रेशन कार्ड नसेल तर लाईट बिल मात्र तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता आता त्यानंतर बघा दुसरा डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तो म्हणजे तुमच्याकडे ग्रामपंचायतीचा दाखला म्हणजेच रहिवाशी दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.
म्हणजे आदिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक्य आहे आता काही भागांमध्ये डोमेशियल प्रमाणपत्र या नावाने सुद्धा ओळखतात आणि हे इंग्रजीमध्ये नाव आहे आणि रहिवासी दाखला सुद्धा काही लाभार्थ्यांना रहिवासी दाखला डोमेशियल आदिवासी प्रमाणपत्र हे तिन्ही डॉक्युमेंट्स एकच आहेत आता तिन्ही डॉक्युमेंट्स पैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता त्यानंतर बघा महत्त्वाचा म्हणजे तुमच्याकडे जॉब कार्ड असणे गरजेचे आहे व्यवस्थित समजून घ्या सर्व डॉक्युमेंट तुम्ही एक तर नोट डाऊन सुद्धा करू शकता लिहून सुद्धा घेऊ शकता.Gharkul Yojana document
जॉब कार्ड म्हणजे काय? (जॉब कार्ड कसे काढायचे)
आता तुमच्याकडे जॉब कार्ड असणं गरजेचं आहे आता हा जॉब कार्ड तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळणार आहे आता भरपूर अशा लाभार्थ्यांना माहिती नाहीये की जॉब कार्ड नेमकं कोणत्या ठिकाणी भेटत आणि जॉब कार्ड म्हणजे काय महात्मा गांधी जो रोजगार हमी योजनेअंतर्गत जे नरेगाचे कामे चालतात मनरेगाचे जे कामे चालतात अशा लाभार्थ्यांना जॉब कार्ड दिलं जातं आता हा जॉब कार्ड तुमच्या गावातील जो रोजगार सेवक आहे त्या रोजगार सेवकाकडे तुम्हाला बँकेचा पासबुक आधार कार्ड आणि दोन फोटो द्यायचे आहेत.
दिल्यानंतर तुम्हाला एक ते दोन दिवसांमध्ये तो जॉब कार्ड तयार करून दिला जाईल आणि लगेच तुमच्या जॉब कार्ड मध्ये नाव येतं आणि जॉब कार्ड सुद्धा तुमचं बंद आता जॉब कार्ड तुम्हाला मिळवायचा असेल तर कोणत्या ठिकाणी घेणारा करशील सेवक रोजगार सेवक तुमच्या गावातील जो रोजगार सेवक आहे त्यांच्याकडून तुम्ही तो जॉब कार्ड घेऊ शकता आता त्याच्यानंतर आहे रेशन कार्ड बद्दल तर आपण माहिती जाणून घेतली आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे तुमच्याकडे बँक पासबुक ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे.Gharkul Yojana document
आता ऍक्टिव्ह म्हणजे नेमकं काय भरपूर अशी लाभार्थी बँक पासबुक काढलेले आहेत जनधन खाते असतील किंवा या व्यतिरिक्त काही लाभार्थ्यांनी खाते खोडलेले आहेत परंतु त्या खात्यामध्ये व्यवहार करत नाहीयेत तसेच त्या ठिकाणी ते खाते बंद झालेले आहेत आणि तसाच आपण घाई गडबडीने आपण काय करतो त्या पासबुकची झेरॉक्स काढतो आणि देऊन टाकतो आता यामुळे काय होतं एकतर तुमची केवळ शिवत नाही आणि केवायसी जरी झाली किंवा घरकुल जरी मंजूर झालं तर ते पैसे तुमच्या खात्यावरती येत नाही.
त्यासाठी तुम्हाला तुमचं बँकेचा पासबुक ऍक्टिव्ह ठेवा म्हणजेच अकाउंट तुमचा चालू ठेवा आणि त्या अकाउंटला डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आता डीबीटी म्हणजे काय तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे आणि ते आधार बँकेला डीबीटी ऍक्टिव्ह करून देतो आणि थेट प्रत्येक योजनेचे पैसे आता केंद्र सरकारच्या ज्या काही विविध योजना राबवल्या जात आहेत किंवा राज्य सरकारच्या ज्या काही विविध योजना राबवल्या जातात सर्व योजनांचे पैसे थेट डीबीटी मार्फतच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केले जातात.Gharkul Yojana document
डीबीटी म्हणजे काय?
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी आता हे डॉक्युमेंट तुम्ही समजून घेतला आता त्यानंतर अर्ज करत असताना तुमच्याकडे चालू काही 90 दिवसाच्या खालचे तुमच्याकडे तीन फोटो असणे गरजेचे आहेत पासपोर्ट साईज फोटो आता हे पाच पासपोर्ट साईज चे फोटो बँक पासबुक आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला असे डॉक्युमेंट आपण आता घेतलेले आहेत आणि या व्यतिरिक्त अजून काही डॉक्युमेंट त्या लेवलला जे ग्रामपंचायत अंतर्गत मागतील तसे डॉक्युमेंट तुम्हाला रडे ठेवायचे आहेत जे बेसिक डॉक्युमेंट आहेत.
तेवढे आपण या ठिकाणी आता घेतलेले आहेत आता काही ठिकाणी उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्हाला द्यावा लागतात आता उत्पन्नाचा दाखला एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नसायला पाहिजे एक लाख वीस हजार पेक्षा कमी जर उत्पन्न असेल तर अशा लाभार्थ्यांना सहजरित्या लवकर घरकुल साठी ते लाभार्थी पात्र ठरू शकतात आता हे जे काही डॉक्युमेंट आहेत हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे जर व्यवस्थित असेल तर एक तर नवीन जेव्हा सर्वे सुरू होईल नवीन फॉर्म भरण्याचा तेव्हा सुद्धा तुम्हाला काम कामाला पडेल जर तुमचं घरकुल योजनेसाठी तुमच्याकडून जर काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी जर मागतील ग्रामपंचायतीकडून तर एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स ग्रामपंचायत अंतर्गत मागतील तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत.Gharkul Yojana document
परंतु भरपूर आशा लाभार्थ्याकडे हे डॉक्युमेंट रडून आहेत ज्यांच्या ज्यांच्याकडे रेडे नाहीत त्यांनी शक्यतो हे सर्व डॉक्युमेंट रेडे करून ठेवा त्यानंतर तुमच्याकडे बघा अजून एक डॉक्युमेंट लागतो तो म्हणजे नमुना नंबर आठ ला जर तुमच्या नावाने एखादी प्लॉट आहे किंवा मोकळी जागा आहे ती जागा तुमच्या नावाने लागते आता ती जागा तुमच्या नावाने लावण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये नमुना नंबर आठ ला नोंद करावी लागते त्यानंतरच तुम्हाला घरकुल साठी त्या ठिकाणी परवानगी भेटते म्हणजे घरकुल बांधण्यासाठी आता या ठिकाणी तुम्ही कमेंट कराल किंवा भरपूर असे लाभार्थी ही माहिती आता पहात असेल की त्यांच्या नावाने जमीन आहे.Gharkul Yojana document
पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल योजना
प्लॉट नाही किंवा ते भूमीन लाभार्थी आहेत मग अशा लोकांचं काय मग अशा लोकांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पंडित दीनदाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पूर्वी जागा खरेदीसाठी 50 हजार रुपये दिले जात होते आता यामध्ये वाढ करून या योजनेमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे आणि आता एक लाख रुपये घरकुल जागा खरेदीसाठी अर्थसाह्य 100% अनुदानावर दे, पंडित दीनदळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेतून दिल्या जात आहेत आता ज्या लाभार्थ्यांना Gharkul Yojana document
घरकुल अनुदान कसे मिळणार
जे भूमी लाभार्थी आहेत ज्यांच्या नावाने प्लॉट नाहीत आशा लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत घरकुलचे बजेट सोडून किंवा घरकुलचे अनुदान सोडून जागा सर्दी साठी वेगळं अनुदान देऊ शकतात आता याबद्दलची तुम्हाला माहिती एकतर तुमच्या गावातील सरपंचांना विचारू शकता किंवा ग्रामपंचायत मध्ये विचारू शकता त्यानंतर तुम्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा चौकशी करू शकता योजनेचे नाव ध्यानात ठेवा पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना आता या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घेता येतं आता त्यानंतर बघा भरपूर अशी लाभार्थी अशी आहेत की त्यांच्या गावामध्ये शासकीय जमीन आहे मग आशा लाभार्थ्यांचे नेमकं काय ज्या गावांमध्ये शासकीय जमीन आहे अशा लाभार्थ्यांना. Gharkul Yojana document
गावातील शासकीय जमिनीमध्ये घर उपलब्ध करून देण्यासाठी किंवा घरकुल बांधून देण्यासाठी त्यांना जागा दिली जाते आणि बहुमजली इमारत त्या ठिकाणी उभी केली जाते. याबद्दलची सुद्धा माहिती समजून घ्या आणि सध्या जे अनुदान दिले जाते एके घरकुल साठी एक लाख वीस हजार सर्वसाधारण घटकासाठी म्हणजे सपाट जे भाग आहेत त्या ठिकाणी एक लाख वीस हजार रुपयांच्या बजेट दिले जातात आणि डोंगराळ भागासाठी एक लाख वीस हजार रुपये दिले जातात आता यामध्ये फक्त ग्रामीण भागासाठी ही निधी आहे.
शहरी भागांसाठी कोणती योजना आहे?
आणि शहरी भागासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतच दीड अडीच लाख रुपये म्हणजे दोन लाख 50 हजार रुपये याप्रमाणे घरकुल बांधण्यासाठी अर्थसहाय्यक दिले जातात यामध्ये निधी वाढ करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाठपुरावा सुद्धा करण्यात आलेला आहे की सध्याची महागाई वाढलेली आहे यामध्ये घरकुल बजेट वाढवून देण्यात यावं असं सुद्धा एक प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आले परंतु नेमका अजून केंद्र सरकारच्या माध्यमातून या संदर्भात काही अपडेट देण्यात आलेले नाहीत जेव्हा अपडेट येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या समोर ते आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आता यानंतर आपण एक न्यूज घेणार आहोत की घरकुल योजनेसाठी कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहेत कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती योजना आहे कोणत्या योजनेतून आपल्याला लाभ घेता येणार आहे. Gharkul Yojana document
कारण राज्य सरकारच्या विविध योजना आहेत आणि केंद्र सरकारची एक योजना आहे केंद्र सरकारचे प्रधानमंत्री आवास योजना आहे त्यानंतर राज्य सरकारच्या पारधी आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल भरपूर अशा योजना आहेत आपण कोणत्या योजनेमध्ये बसतो त्या योजनेमध्ये जर आपल्याला अर्ज केलं तर आपल्याला सहजरित्या लाभ घेता येतं यासाठी परत आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक कॅटेगरीसाठी ज्या काही प्रत्येक योजना आहेत त्या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात आपल्याला लाभ कोणत्या ठिकाणी घ्यायचा आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. Gharkul Yojana document