Aadhar Card news नमस्कार मित्रांनो आपल्या या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांची स्वागत आहे मित्रांनो आज आपण या बातमी मध्ये आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक तर दुसरी अत्यंत महत्त्वाची अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत पहा.
मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ यासह रुग्णालय शाळा महाविद्यालय मोबाईल सिम कार्ड घेणे किंवा केवायसी करणे गॅस कनेक्शन अशा प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड ची मागणी केली जाते आधार कार्ड वरील लिंग नाव पत्ता फोटो इत्यादी मध्ये चुका किंवा बदल झाल्यास तसेच मोबाईल क्रमांक मध्ये बदल झाल्यास किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा असल्यास ते आधार कार्ड मध्ये अद्यावत करणे अत्यंत आवश्यक असते म्हणजेच अपडेट करावेच लागते.
आधार कार्ड बाबतीत एक मोठी व महत्त्वाची बातमी.
अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो अशातच आधार कार्ड बाबतीत एक मोठी व महत्त्वाची बातमी समोर आली आहे आधार कार्ड बाबत युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक मार्गदर्शक सूचना जारी केलेली आहे ने जाडी केलेल्या ताज्या मार्गदर्शक तत्वानुसार पाच ते पंधरा वर्षे व गटातील मुला मुलींच्या आधार कार्ड डेटामध्ये बायोमेट्रिक माहिती अपडेट करणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत. Aadhar Card news
यूआयडीएआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अलीकडेच गुरुवार 12 सप्टेंबर 2024 रोजी एक ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे त्यानुसार पाच ते 15 वर्ष वयोगटातील मुला मुलींचे बायोमेट्रिक तपशील अद्यावत करणे अनिवार्य करण्यात आले आहेत प्राधिकरणाने twit मध्ये यासंबंधीची सविस्तर माहिती देखील दिली आहे.
महत्त्वाचे म्हणजे ही प्रक्रिया म्हणजेच बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही अर्थात त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाही दुसरे महत्त्वाचे म्हणजे आधार प्राधिकरणाने सांगितले आहे की बायोमेट्रिक्स अपडेट केल्यानंतर मुलांच्या आधार क्रमांक कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही त्यामुळे आपल्या मुला मुलींचे आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करून घ्यावी विविध कल्याणकारी सरकारी योजना आणि त्यांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड हे आवश्यक आहे. Aadhar Card news
आधार कार्ड धारकांसाठी दुसरी महत्त्वाची बातमी.
शिवाय मुलांसाठी डिजिटल फोटो ओळख पुरावा म्हणून देखील आणि वायरी आहे आता आधार कार्ड धारकांसाठी दुसरी महत्त्वाची बातमी पाहूया यापुढे पॅन कार्ड साठी अर्ज करताना आणि आयकर रिटर्न भरताना आधार अर्जाचा नोंदणी क्रमांक म्हणजेच सीआयडी क्रमांक राहणार नाही आधार कार्ड नंबर ऐवजी आधार नोंदणी क्रमांकाचा वापर करण्याची परवानगी देणारी तरतूद केंद्रीय अर्थसंकल 2024 मध्ये बंद करण्याचा प्रस्ताव पारित झाला होता. Aadhar Card news
पॅन कार्ड अपडेट
त्यामुळे आता एक ऑक्टोबर पासून तुम्हाला आधार नोंदणी क्रमांक म्हणजेच ही आयडी क्रमांक वापरता येणार नाही कारण आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांक द्वारे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड काढले जाऊ शकतात त्यामुळे पॅन कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. Aadhar Card news