Budget 2025 मित्रांनो आज केंद्रीय अर्थसंकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून सादर करण्यात आलेला आहे या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं याबद्दलची माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक लाभार्थ्यांना असणे गरजेचे आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम या अर्थसंकल्पामध्ये काय होतं याबद्दलची माहिती समजून घेऊया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याने अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांचे उत्पन्न कर मुक्त करून मध्यमवर्गीय देशवासींना मोठी भेट दिली आहे.
Budget 2025 अर्थसंकल्पातील नव्या कर रचनेमुळे 12 लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांना 80 हजारांची सूट दिल्याने त्यांना शंभर टक्के करमापी मिळणार आहे 18 लाख उत्पन्न धारकांना 70 हजारांचा फायदा होणार आहे 25 लाख उत्पन्न असल्याचा कर एक 25 हजारने कमी होणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 50 हजारावरून एक लाख रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर कॅन्सर आणि इतर गंभीर आजारावरील 36 जीवन आवश्यक्य औषधी वरील सीमाशुल्क संपूर्ण माफ केल्याने ही औषधे स्वस्त होणार आहेत.
Budget 2025 मोबाईल फोन देखील स्वस्त होणार आहे देशातील प्रत्येक घराला व्यक्तीला या निर्णयाचा लाभ होईल केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी मिळाला असून त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार असे स्वागत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
आता आपण समजून घेऊया केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एमएटीपी तीन प्रकल्पासाठी 1465 कोटी 33 लाख रुपयांचा निधी मिळाला पुणे मेट्रोसाठी 837 कोटींची तरतूद करण्यात आली मुळा मुठा नदी संवर्धनासाठी जायका अंतर्गत 230 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेचा चार प्रकल्पासाठी 43 कोटी मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्थेसाठी 126 कोटी 60 लाख रुपये मुंबई मेट्रोसाठी 1673 कोटी 41 लाख महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारण्यासाठी 683 कोटी 51 लाख महाराष्ट्र आगरी बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्पासाठी 652 कोटी 52 लाख Budget 2025
Budget 2025 ऊर्जा संवर्धन लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी 186 कोटी 44 लाख ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी 652 कोटी 652 कोटी 52 लाख सर्व समावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामासाठी 1094 कोटी 58 लाख रुपयांची निधी महाराष्ट्राला मिळाला चे सांगत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार मानले आहे याचबरोबर अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढे म्हणाले की देशातील शेतकरी कष्टकरी व्यापारी उद्योजक महिला युवक विद्यार्थी सर्वसामान्यांना माणूस केंद्रबिंदू मानून सादर केलेले अर्थसंकल्पातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी प्रत्येक समाज घटकाला बळ मिळणार आहे.
Budget 2025 देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे यातून महाराष्ट्राच्या पायाभूत विकास विकासाला बळ मिळणार आहे अर्थसंकल्पात विविध वस्तू शिवावर सात प्रकारचे शुल्क हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे त्यामुळे त्या वस्तू सेवा स्वस्त होतील देशात तयार होणारे कपडे चामड्याचे वस्तू मस्त उत्पन्नातील शुल्क कमी झाल्याने महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री सदा अजित दादा पवार यांनी अर्थमंत्री यांच्या माध्यमातून हे जे काही या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आलेले आहेत याचबरोबर अर्थसंकल्पात शेती आरोग्य रोजगार लघु आणि मध्यम उद्योग निर्यात गुंतवणूक निर्यात गुंतवणूक ऊर्जा नागरिकरण खाणकाम अर्थ कर आधीक्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे.
शेतकरी महिला युवक गरीब वर्गासाठी विविध Budget 2025 योजनांची घोषणा केली आहे महिलांच्या कौशल्य विकास प्राथम्याच्या विषय आहे पंतप्रधान धनधान्य योजनेअंतर्गत शेती उत्पादकता वाढ शेतमाल साठवणूक सुविधा सिंचन अनेक क्रेडिट सुविधावर भर देण्यात येणार असून 100 जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करणारे 100 जिल्ह्यांना लक्ष केंद्रित केल्या जाणारे त्यांचा मोठा फायदा महाराष्ट्राला सुद्धा होईल कापूस आणि डाळीचे उत्पादन वाढी संदर्भात घेतलेले निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी एक फायद्याचा ठरणार आहे.
याचबरोबर किसान क्रेडिट कार्डचा मर्यादा पाच लाख रुपयापर्यंत घेण्यात आलेला आहे देशातले जगाचे फूड बाय बास्केट बनवण्यात महाराष्ट्राची भूमिका प्रमुख असेल असेही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हणाले आहे याचबरोबर महाराष्ट्र हे शिक्षण उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर आहे सरकारी शाळेमध्ये पाच लाख अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणे शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध करून देणे आयटीआय मधील तसेच मेडिकल कॉलेज मधील विद्यार्थी संख्या आणि सुविधा वाढवण्याचा फायदा होणार. Budget 2025
राज्यातील युवकांना निश्चितपणे होईल वर्कसाठी ओळखपत्र तयार करून त्यांना इस्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचा निर्णय महत्त्वाचा असून सुमारे एक कोटी एक वर्षाने पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहे हे सर्व निर्णय विद्यार्थी युवक समाजातील सामान्य घटकांना केंद्रस्थानी ठेवून घेण्यात आलेला आहे याचबरोबर न्यूक्लर एनर्जी मिशनच्या माध्यमातून 2047 पर्यंत 100 गिगाव्यात ऊर्जा निर्मितीचे लक्ष देशाला महासत्तेकडे नेणार नेणार महत्त्वाचा पाऊल आहे.
शहरामध्ये सुधारणा राबवण्यासाठी साठी सरकार एक लाख कोटींचा अर्बन चॅलेंज फंड निर्माण करण्याचा निर्णय इतकाही महत्त्वाचा आहे देशात 120 ठिकाणी उडान योजना राबवण्याचा त्यातून हवाई परवाची संख्या चार कोटी वर नेण्याचा संकल्प आहे हेलिपॅड डोंगराळ भागात नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे ग्रीनफिल्ड एअरपोर्ट वरण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे देशातील 52 प्रमुख पर्यटन स्थान चा विकासाचाही धोरण आहे ही विकसित राष्ट्रासाठीचे महासत्तेच्या वाटेवरील आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी ची मजबूत पायाभरणी असल्याचे सांगत देशातील विकसित भारत आर्थिक महासत्ता बनवण्याच्या पंतप्रधानाने नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना महाराष्ट्र संपूर्ण सहकार्य करेल प्रधानमंत्री च्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र संपूर्ण योगदान देईल असा विश्वासही त्यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला आहे.Budget 2025
अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की ही माहिती शेअर करा यातून समजेल की आपल्या महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय मिळालं आणि हे अर्थसंकल्प कशा पद्धतीने चा होता थोडक्यात या ठिकाणी प्रत्येक लाभार्थ्यांना समजून येईल धन्यवाद.Budget 2025