आज पासून होणारे नवीन महत्त्वाचे नियम लागू. 1 February rule

1 February rule आज आपण या बातमी मध्ये आज पासून म्हणजेच शनिवार 1 फेब्रुवारीपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील होऊ शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत पहा. मित्रांनो आज शनिवारपासून फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होईल उद्या एक तारखेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन … Read more