घरकुल चे पैसे घेण्यासाठी ग्रामपंचायतला हे दोन कागदपत्रे लवकरात लवकर द्या. Gharkul Yojana 2025

Gharkul Yojana 2025 नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेचे पैसे मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीला तात्काळ दोन कागदपत्रे तुम्हाला द्यायचे आहेत कोणते घरकुल योजनेचे पैसे मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीला तात्काळ दोन कागदपत्रे तुम्हाला द्यायचे आहेत कोणते दोन कागदपत्रे द्यायचे आहेत कोणत्या लाभार्थ्यांनी हे दोन कागदपत्रे द्यायचे आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जर तुम्ही घरकुल योजनेमध्ये अर्ज केला.

मित्रांनो महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 20 लाख घरकुले मंजूर करण्यात आलेले आहेत हे घरकुले प्रत्येक ग्रामपंचायत नुसार आहे केले आहेत हे घरकुले प्रत्येक ग्रामपंचायत नुसार टार्गेट सुद्धा फिक्स ठरवण्यात आलेला आहे. आणि आता सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून महाअवास अभियान सुरू करण्यात आलेला आहे 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 पर्यंत हा महाअवास अभियान सुरू असणार आहे.

Gharkul Yojana 2025 या अभियानादरम्यान आपल्या ग्रामपंचायतीतील जे लाभार्थी घरकुल साठी पात्र झालेले आहेत किंवा ज्या लाभार्थ्यांचे नावे मंजूर यादीमध्ये पाठवायचे आहेत आशा लाभार्थ्याकडून ग्रामपंचायत मार्फत दोन कागदपत्रे घेतले जात आहेत तुमच्या सुद्धा ग्रामपंचायत मार्फत हे डॉक्युमेंट घेतले जात आहेत परंतु कोणत्या लाभार्थ्यांचे घेतले जात आहेत कोणते दोन डॉक्युमेंट मुख्य असणारे याबद्दलची व्यवस्थित माहिती या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जे लाभार्थी मंजूर यादी मध्ये जाणार आहेत पात्र यादीमध्ये जे प्रारिटी आहे जे प्राधान्य कर्म आहेत त्यानुसार जे लाभार्थी पात्र यादीमध्ये ठरतील त्यांच्याकडून बँकेचा पासबुक आणि आधार कार्ड हे दोन डॉक्युमेंट घेतले जात आहेत बँकेच्या पासबुक देण्यापूर्वी ज्या बँकेच्या अकाउंटला आधार लिंक आहे असाच पासबुक द्या कारण हे पैसे डीबीटी मार्फत पातळ लाभार्थ्यांच्या खात्यावरती येत आहेत.

जर तुमच्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह नसेल किंवा आधार लिंक नसेल तर हे पैसे तुमचे येणार नाहीत त्यासाठी ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत आशा लाभार्थ्यांनी जर ग्रामपंचायतीने तुमच्याकडून बँकेचा पासबुक आणि आधार कार्ड जर मागितला तर तात्काळ तुम्हाला देऊन टाकायचं देऊन टाकायचा आहे आता ज्या ज्या लाभार्थ्यांची नावे आलेले आहेत ज्यांना पूर्वी हप्ता मिळालेला आहे. Gharkul Yojana 2025

आशा लाभार्थ्यांनी हे कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही परंतु ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत बँकेचा पासबुक आणि आधार कार्ड दिलेला नाही त्यांचे घरकुल मंजूर होऊन मग यांच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत त्यासाठी ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत किंवा ज्या लाभार्थ्यांचे नावे मंजुरी यादीमध्ये पाठवायचे आहेत.

आशा लाभार्थ्याने लवकरात लवकर आपल्या गावातील सरपंच किंवा ग्रामसेवक किंवा संगणक ऑपरेटर यांना तात्काळ बँकेच्या पासबुक आणि आधार कार्ड घेऊन टाका कारण प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत सध्या सर्वे सुरू झालेला आहे ज्यांचे घरकुल यादीमध्ये नाव आलेले आहेत आशा लाभार्थ्याकडून आधार कार्ड आणि बँकेचा पासबुक घेतला जात आहे. Gharkul Yojana 2025

तुमचा सुद्धा लवकरात लवकर देऊन टाका आता या ठिकाणी भरपूर असे लाभार्थी सांगतील की माझं टार्गेट मध्ये जे लाभार्थी आमच्या गावाचे आलेले आहेत ते कोणकोणते लाभार्थी आलेले आहेत याची यादी आपल्याला कोणत्या ठिकाणी पाहता येणार आहे.

तुम्ही पाहू शकता की मोबाईलच्या माध्यमातून घरकुल यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे नाव आलेले आहेत त्यांचे नावे आपण कशा पद्धतीने पाहायचंय याबद्दलची माहिती आपण जर आपल्या ग्रामपंचायतीला किती लोकांचा टार्गेट आलेला आहे हे कशा पद्धतीने पाहता येणार आहे याबद्दलची माहिती लवकरच आपल्या पोर्टल वरती येणार आहे. Gharkul Yojana 2025

Leave a Comment