सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी व एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी. Good news today

Good news today आज आपण या बातमी मध्ये देशातील सर्व मोबाईल वापरणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक महत्त्वाची व दिलासादाय बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या या डिजिटल काळात मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा विभाज्य घटक बनला हे.

आजच्या या आधुनिक काळात तुमच्या हातात असलेला स्मार्टफोन म्हणजेच मोबाईल फोन हा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक कामे जसे की आर्थिक व्यवहार म्हणजेच पैशांची देवाणघेवाण बँकेसंबंधी कामे तिकीट बुकिंग पाणी बिल भरणे शॉपिंग पासून ते किराणामाल खाद्यपदार्थ करणे इत्यादी महत्त्वाची कामे कुठेही न जाता घरबसल्या सहज शक्य असल्याने मोबाईल फोनचे महत्त्व अधिकच वाढले आहे अशातच देशभरातील जवळपास 120 कोटी मोबाईल फोन वापरणाऱ्यांना केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटर इंडियाने एक दिलासादायक बातमी दिली आहे. Good news today 

तुम्ही एअरटेल जिओ बीएसएनएल किंवा वोडाफोन आयडिया यापैकी कोणत्याही कंपनीचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे सध्या देशभरातील जवळपास प्रत्येक मोबाईल वापर करताना एक सारखीच समस्या आहे ती म्हणजे सतत येणारे हे बनावट कॉल्स या कॉल्समध्ये टेली मार्केटिंग कंपन्या बँका क्रेडिट कार्ड तसेच अनेक फसवणूक करणारे कॉल देखील येतात या फेक व बनावट कॉल्समुळे अनेक लोकांची लाखो रुपयांची फसवणूक देखील झाली आहे.

अनेक मोबाईल धारकांची बँक खाते रिकामी करून टाकण्यात आलेली आहे या फेक स्टँड कॉल्स पासून सुटका करण्यासाठी आणि सायबर गुन्हे आणि स्मार्टफोनच्या गैरवापराला रोख लावण्यासाठी केंद्र सरकारने प्रथम ट्रायने मोबाईल धारकांसाठी एक नवी सुविधा आणली आहे सध्या अनेक मोबाईल धारकांना नाव एकाचे फोन दुसऱ्याचाच येतो जाहिरात डेली मार्केटिंग कंपन्या फसवणूक करणारे बनावट कॉल मुळे लोक अगदी वैतागले आहे.Good news today 

अशा फोन कॉल्समुळे अनेक लोकांना हजारो लाख रुपयांचा चुना देखील लागला आहे मात्र आता यापासून सर्व मोबाईल वापरकर्त्यांची सुटका होणार आहे केंद्र सरकारच्या ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना जिओ एअरटेल बीएसएनएल व तसेच वोडाफोन आयडिया यांना सक्तीचे आदेश दिले आहेत ट्रायने सर्व दूरसंचार कंपन्यांना सीएनएपी म्हणजेच कॉलर नेम प्रेझेंटेशन नावाने ओळखले जाणारे कॉल आयडी फीचर तात्काळ लागू करण्याचे निर्देश दिले आहेत केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार ज्ञान प्राधिकरण अर्थात ट्रायने म्हटले आहे की सर्व टेलिकॉम कंपन्यांनी लवकरात लवकर ही सेवा सुरू करावी ही सुविधा चालू झाल्यानंतर सर्व मोबाईल वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. Good news today 

आतापर्यंत मोबाईल धारकांना अनोळखी क्रमांकावरून कॉल आला की तो नंबर फक्त स्क्रीनवर दिसत होता परंतु आता यापुढे लवकरच येत्या काही दिवसांमध्ये सर्व मोबाईल धारकांना नंबर प्रमाणे अनोळखी कॉलरचे खरे नाव म्हणजे केवायसी आधारित खरे नाव दिसेल म्हणजे जेव्हा कोणी तुम्हाला फोन कॉल करेल तेव्हा तुम्हाला फक्त त्याचा नंबर नाही.Good news today 

तर त्याचे सिमकार्ड खरेदी करताना दिलेल्या कागदपत्रावरील खरे नाव व फोटो दिसणार आहे महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मोबाईल फोन मध्ये तो नंबर सेव नसला तरी आता कॉल आल्यावर कॉल करणाऱ्या त्या व्यक्तीचे खरे नाव तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे.

एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा निर्णय.

मित्रांनो महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांना जोडणारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची जीवन वाहिनी म्हणजेच लाईफ लाईन मानली जाते वाट पाहिल पण एसटीने जाईन असे म्हणणारे हजारो लाखो प्रवासी आजही आपल्या लाल परीची वाट पाहता अवघ्या 30 बस गाड्यांनी सुरू झालेल्या एसटी महामंडळात आज जवळपास 14 ते 15000 गाड्यांचा ताफा आहे.Good news today

काळानुरूप एसटी बस मध्ये परिवर्तन होत गेले हिरकणी म्हणजेच एसीआर अश्वमेध शिवनेरी असे अनेक टप्पे गाठणाऱ्या व्यक्तीचा प्रवास आता ई-बस आरामदायी लक्झरी शिवाई व स्लीपर कोच पर्यंत येऊन ठेपला आहे अशातच एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे मोठा गोंधळ निर्माण होत होता त्यामुळे बऱ्याच वर्षांकडून एसटी महामंडळाकडे राखीव असणार बाबतीत तक्रारी येत होत्या त्या सर्व प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत राज्य मार्गाने युद्ध सामाजिक घटकांचे आसन क्रमांक आणि तिकीट सवलती प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या राखीव असणांमध्ये मागेच काही दिवसापूर्वी बदल केला आहे.Good news today

राज्य सरकारकडून महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी दिव्यांग बांधव विविध पुरस्कार ती खेळाडू स्वातंत्र्यसैनिक विधिमंडळ सदस्य दुर्धर आजारी व्यक्ती इत्यादी सह इतर सामाजिक घटकाची टक्क्यांपासून ते शंभर टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट भाड्या सवलत दिली जाते त्यामुळे जुन्या प्रणालीच्या तुलनेत या नवीन प्रणाली वेगळे सीट उपलब्ध आहेत सामाजिक घटकांना सेवा प्रकार दिल्या जातात त्यामध्ये साधीभोस निवाराम वातानुकूलित एसी शिवनेरी शिवाजी मध्ये राखीव असणे उपलब्ध आहेत तसेच या प्रकारानुसार धारकांना असं क्रमांक देखील वेगवेगळ्या उपलब्ध आहे प्रवाशांच्या बसमधील क्रमांक बदलण्याचा निर्णय अलीकडेच म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये राज्यमार्ग परिवहन घेतलेला होता.

आत्मा मंडळाच्या साध्या बसेस मध्ये तीन चार पाच आणि सहा हे असं क्रमांक राखीव असतील तर विधिमंडळ सदस्यांना आता मंडळाच्या साध्या बसेस मध्ये सात आणि आठ हे असं क्रमांक राखीव असणार आहे तसेच शिवाई शिवशाही निमा राम बस मध्ये देखील आता सात ते आठ क्रमांकाची असणे राखीव असणार आहेत तर स्लीपर कोच बसमध्ये सदस्यांना दोन व तीन क्रमांकाची असणे राखीव असणार आहे.Good news today

जेष्ठ नागरिकांना आता मागण्याच्या साध्या बसेसमध्ये 11 व 12 क्रमांकाची असणे राखीव असतील तसेच शिवशाही शिवाय निवाराम बस गाड्यांमध्ये देखील अकरा कोबारा क्रमांकाची आसन राखीव असते तर कोच बसमध्ये जेष्ठ नागरिकांना आता सहा नंबरची सीट राखीव राहील दुसरे महत्त्वाचे म्हणजे महिलांना आता साध्या बसेस मध्ये 19 20 21 22 29 30 ही असणे राखीव असणार आहेत तर शिवशाही शिवाय निवारण बसमध्ये देखील महिलांना हीच असणे.

राखीव असतील म्हणजे महिलांना चार व पाच क्रमांकाची सीट्स राखीव असतील पत्रकारांसाठी साध्या बसेस मध्ये 27 वाढते क्रमांकाची असेल त्याशिवाय निमा राम शिवाय शिवशाही बस मध्ये देखील 27 28 क्रमांकाची असणे पत्रकारांसाठी राखीव असतील आता स्वातंत्र्य सैनिकांसाठी महामंडळाच्या साध्या बसेसमध्ये 13 व 14 क्रमांकाची शीत राखीव असेल तसेच कर्मचाऱ्यांसाठी साध्या बसेस मध्ये 31 आणि 32 क्रमांकाचे आसन राखीव असेल दुसऱ्या म्हणजे कोणत्याही रोजगारांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांसाठी आसन राखीव राहणार नाही.Good news today

Leave a Comment