LPG gas cylinder ekyc: आज आपण या बातमी मध्ये सर्व घरगुती व्यास ग्राहकांसाठी दोन चांगल्या व दिलासा देणाऱ्या बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्त्वाचि माहिती शेवटपर्यंत पहा मित्रांनो भारत सरकारच्या अर्थात केंद्र सरकारच्या एक कुटुंब एक ग्लास कनेक्शन धोरणानुसार एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाते सध्या 14.2 किलोचा घरगुती वापराचा गॅस सिलेंडर सर्वसामान्य ग्राहकांना जवळपास पावणे नऊशे ते नऊशे रुपयांना मिळत आहे.
म्हणजेच प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडर जवळपास 600 ते 600 रुपयांना मिळत आहे मात्र देशातील व्यास ग्राहकांसाठी जसे की एचपी गॅस भारत गॅस आणि इंडियन गॅस या सर्वच ग्राहकांसाठी एलपीजी गॅस कनेक्शन ची केवा यसी करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेले होते मात्र आता अलीकडेच केवायसी संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हर्दिकसिंह पुरी यांनी देशातील कोट्यावधी याच ग्राहकांना काही सहा दिलासा दिला आहे.
LPG gas cylinder ekyc आता ग्राहकांना एलपीजी गॅस कनेक्शनची करण्यासाठी वेळेची कोणतीही मर्यादा नाही आता तुम्ही आरामात केवायसी करू शकता ही संबंधित द्वारे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहेत मात्र आता ग्राहक ऑनलाईन ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने केवायसी करू शकतील केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्रीहरीपसिंह पुरी त्यांनी त्यासंदर्भात अलीकडेच एक फिट करून माहिती दिली आहे.
केवायसी करण्याचा मुख्य हेतू हा केवळ खऱ्या ग्राहकांना गॅस सिलेंडर आणि या सबसिडीचा लाभ मिळावा यासाठी आहे आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी आनंदाची व दिलासा देणारी बातमी पाहूया भारत सरकार आणि राज्य सरकारकडून महिला व मुलींसाठी अनेक कल्याणकारी योजनांची सुरुवात करण्यात आलेली आहे यामध्ये सध्या सर्वात जास्त लोकप्रिय व चर्चा होत आहे ती राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची मात्र या लाडकी बहीण योजनेतील योजना लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणारी योजना सरकारचे लक्ष आता या अन्नपूर्णा योजनेवर असल्याचे दिसत आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार तीन गॅस सिलेंडर फ्री मध्ये देत आहे या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांना मोफत गॅस सिलेंडर झालेली आहे. LPG gas cylinder ekyc
मात्र महत्त्वाचे म्हणजे अजून देखील हजारो लाखो महिलांना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळालेला नाही म्हणजेच अनेक महिला या योजनेपासून वंचित आहे कारण अनेक घरांमध्ये पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडरचे कनेक्शन असल्याने त्यांना अनेक अडचणी येत आहेत यामुळे हजारो लाखो महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळालेला नाही या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी बातमी म्हणजे आता तुम्हाला गॅस एजन्सीवर जाऊन कागदावर एक अर्ज करून आधार कार्ड व इतर कागदपत्र जोडून दिल्यास पुरुषांच्या नावावरील कनेक्शन महिलेच्या नावावर बदलून घेता येईल म्हणजेच महिलेने आपल्या नावावर यास कनेक्शन केल्यास त्यांना तीन मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळू शकेल. LPG gas cylinder ekyc
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला आणि प्रधानमंत्री उज्वला योजनेतील सर्व लाभार्थ्यांना एका वर्षातील मोफत देण्याची महाराष्ट्र शासनाची योजना आहे त्यानुसार सध्या राज्यातील हजारो लाखो लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत. LPG gas cylinder ekyc