पशुसंवर्धन योजना 2025 अर्ज सुरू ! गाय म्हैस ची मेंढी पालन कुक्कुटपालन योजना. Mahabms from

Mahabms from  जमिनीवर घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांनो आता तुमच्यासाठी आली आहे मोठी बातमी शेळी मेंढी गाय म्हैस आणि कुक्कुटपालन साठी सरकारने उघडले संधीचा दात महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून करू शकता अर्ज आणि तेही ऑनलाईन अर्जाची संपूर्ण प्रोसेस मोबाईलवर अगदी सहज ही माहिती तुमच्या हातात यावी म्हणून आम्ही बनवला आहे.

Mahabms from  एका खास ही बातमी जिथे सगळी प्रोसेस सोप्या भाषेत सांगितली आहे तर नक्की बघा आणि तुमचे भविष्य घडवा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम गुगलमध्ये ए एच डॉट महा बी एम एस डॉट कॉम या नावाने सर्च करायचे सर्च केल्यानंतर तुम्हाला पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाचा अधिकार पोर्टल ओपन झालेला दिसेल याच पेजवरून आपल्याला आता अर्ज करायचे यामध्ये कोणकोणत्या योजनेसाठी आपण अर्ज करू शकता.

Mahabms from  काय प्रोसेस असणारे पूर्ण ए टू झेड माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघा या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला अर्जदार नोंदणी करायची आहे योजनेसाठी अर्ज करायचे प्रणाली द्वारे पात्र लाभार्थी यादी तयार करणे त्यानंतर आहे स्कुटने प्राथमिक निवड त्यानंतर निवड झालेल्या अर्जांची कागदपत्रे अपलोड करणे आणि त्यानंतर अंतिम आहे निवड यादी या पद्धतीने आपली प्रोसेस समोर जाईल आपण आता या माहिती मध्ये कोणकोणत्या योजनेसाठी कशा पद्धतीने आपण अर्ज करू शकतो याबद्दलची माहिती समजून घ्या.  राज्यस्तरीय योजना दुधा गाई म्हैस वाटप करणे त्यानंतर आहे जिल्हास्तरीय योजना दुधाळ गाई म्हैस वाटप करणे त्यानंतर आहे.

राज्यस्तरीय योजना १००० मासल कुक्कुट पक्षी त्यानंतर आहे जिल्हास्तरी योजना तेलंगाघट वाटप त्यानंतर आहे जिल्हास्तरी योजना एक दिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप अशा पद्धतीने हे सध्या योजना राबवले जात आहेत 34 जिल्ह्यासाठी सध्या अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठी अर्ज आपण घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता त्यानंतर राज्यस्तरीय शेळी व मेडिकट वाटप जिल्हास्तरीय शेळी व मेंढी गट वाटप हे सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे.

Mahabms from  पूर्ण डिटेल्स माहिती जेव्हा तुम्ही या पेज वरती जाल तेव्हा तुम्हाला एक एक प्रोसेस या ठिकाणी दिसणारे आपण आता समजून घेणार आहोत या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीने करायचे अर्ज करण्याची प्रोसेस काय असणारे ए टू झेड माहिती व्यवस्थित आपल्या बोली भाषेमध्ये तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिलात तर घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही अर्ज अचूक होत्या करू शकाल ही पूर्ण प्रोसेस मी मोबाईलच्या माध्यमातून दाखवत आहे या ठिकाणी बघा तुमच्या हाताच्या उजव्या साईडला तीन रेषा दिसत आहेत. Mahabms from

त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम या ठिकाणी आपण वेळापत्रक जाणून घेऊया वेळापत्रक अर्ज कधी करायचे लॉटरी कधी लागणार आहे हे पूर्ण आपल्याला सर्वप्रथम समजून घेणे गरजेचे आहेत बघा ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची जी दिनांक आहे तीन मे 2025 पासून चालू झालेली आहे आणि समाप्ती दिनांची आहे दोन जून 2025 पर्यंत या योजनेसाठी आपल्याला अर्ज करता येणार े त्यानंतर बघा यामध्येशिक्षण पद्धतीची लाभारती प्राथमिक Mahabms from  निवड तीन जून 2025 ते 7 जून 2025 पर्यंत असणारे मागील वर्षी तसेच या वर्षाच्या लाभार्थ्यामार्फत कागदपत्रे अपलोड करणे ८ जून 2025 ते 15 जून 2025 पर्यंत असणारे त्यानंतर बघा पूर्ण प्रोसेस या ठिकाणी एक एक देण्यात आलेली आहे.

आणि ही सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे पशुधन विकास अधिकारी जिल्हा परिषद अधिकारी जिल्हा परिषद संवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत कागदपत्रे पडताळणीची दिनांक जी आहे 16 जून 2025 ते 24 जून 2025 पर्यंत असणारे लाभार्थी मार्फत कागदपत्राची त्रुटीची पूर्तता 25 जून ते 27 जून पर्यंत आहे. कागद कागदपत्रे अंतिम पडताळणी 28 जून ते 30 जून राखीव एक जुलै 2025 आणि अंतिम लाभार्थी पात्र यादी जाहीर 2 जुलै 2025 ला होणार आहे आता आपण समजून घेऊया अर्ज करण्याची प्रोसेस अर्ज करण्यासाठी परत तुम्हाला या तीन रेषेवरती क्लिक करायचं य ठिकाणी बघा पत्रकाच्या खाली अर्जदार नोंदणी नावाचा एक ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काही तुमच्यासाठी नोटिफिकेशन देण्यात आलेले आहेत बघा असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे अशी चिन्हे म्हणजे यासमोर एक स्टार दिलेला आहे ज्या ठिकाणी तुम्हाला स्टार दिसेल ती माहिती अनिवार्य आहे अर्जदारांचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. Mahabms from

Mahabms from  एका आधार कार्ड नंबर सोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदार सोबत स्वतः वापरत असणारा मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे मित्रांनो आता या पद्धतीने पूर्ण एकदा तुम्ही हे वाचून घ्या आता वाचून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आपण हा जो पॉपअप आहे तो कट करणार आहोत इथे या फुल्लीवरती टच करा. आता आपोआप गेलेला आहे अर्ज तुमच्या समोर ओपन झालेला आहे अर्ज वैयक्तिक माहिती भरा आता यामध्ये पूर्ण माहिती व्यवस्थित समजून घ्या. असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे परत एकदा ध्यानात ठेवा स्टार ज्या ठिकाणी लाल मध्ये दिसत आहेत.

सर्व माहिती तुम्हाला योग्य भरायचे सर्वप्रथम आधार कार्ड क्रमांक भरायचे ज्यांच्या नावाने अर्ज करायचा आहे त्या व्यक्तीचा आधार क्रमांक त्यानंतर वय त्यानंतर पहिले नाव त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव त्यानंतर आडनाव आता त्यानंतर बघा खाली लिंग पुरुष किंवा स्त्री इतर जे असेल तेथे टच करायचंय मोबाईल नंबर तुमच्याकडे ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे त्या मोबाईल वरती पासवर्ड आणि ओटीपी जाणारे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे व्यवस्थित ईमेल आयडी कंपल्सरी नाही जर तुमच्याकडे असेल तर टाकू शकता नसेल तर काही गरज नाही त्यानंतर जिल्हा निवडायचे त्यानंतर बघा तालुका निवडायचे ज्या जिल्ह्यातून तुम्ही आहात त्या जिल्ह्याला तर सिलेक्ट करा. तालुका निवडा त्यानंतर इथं गाव निवडा जो गाव तुमचा असेल तो गाव एवढा आता त्यानंतर बघा जात प्रवर्ग आता या ठिकाणी मी माहिती भरली नसल्यामुळे इथं जात प्रवर्ग ओपन झालेले नाही मी आता माहिती भरून घेतलेली आहे जात प्रवर्ग ओपन झालेला आहे.

अनुसूचित जाती एससी त्यानंतर सर्वसाधारण आणि अनुसूचित जमाती आता आपण सर्वसाधारणला टच केलेला आहे जात प्रमाणपत्र आहे का नाही या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे कारण सर्वसाधारण मधून आपण भर त आहात जर होय म्हणून तर तुम्ही केला तर त्या ठिकाणी होय असं नाव येईल त्यानंतर बघा दिव्यांग प्रवर्ग अर्जदारMahabms from  आहात काकारण मधून आपण भरत आहात जर होय म्हणून तर तुम्ही केला तर त्या ठिकाणी होय असं नाव येईल त्यानंतर बघा दिव्यांग प्रवर्ग अर्जदार आहात का? दिव्यांग असेल तर होय करा नसेल तर नाही त्यानंतर बघा दारिद्र्य खाली तुम्ही आहात का नाही शैक्षणिक पात्रता क्रिया काय आहे ते टाकायचे त्यानंतर बघा नजीरच्या तीन महिन्याखालील आठ किंवा क्षेत्र जी असेल जमिनीचा तेवढा तुम्हाला इथे टाकायचे म्हणजे तुमच्या नावाने जमीन किती आहे.

ती टाकायची आहे रेशन कार्ड क्रमांक टाकायचे आरसी नंबर बँकेचे नाव टाकायचे खाते क्रमांक टाकायचा आहे आयएफएससी कोड टाकायचा आहे त्यानंतर शाखा टाकायची आहेत आता खाते नंबर आणि आयएफसी कोड चुकू देऊ नका आता त्यानंतर खालील माहिती व्यवस्थित समजून घ्या. आता ही महत्वपूर्ण माहिती आहे बघा अर्जदारांचा फोटो सर्वप्रथम या ठिकाणी अपलोड करायचे किती केबी मध्ये 80kb मध्ये जे पीजी क्या जे पी इ जी किंवा पीएनजी मध्ये आपण या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर बघा अर्जदारांची स्वाक्षरी तुमची जी अर्जदारांची सही आहे.

ती 40 kb पर्यंत आपल्याला या ठिकाणी डाऊनलोड करता येणार आहे आता आपण ही जी फाईल आहे फोटो किंवा सही ही कशा पद्धतीने तुम्हाला केबी मध्ये बनवायचे हे समजून घ्या कारण भरपूर अशा लाभार्थ्यांना माहिती नसते Mahabms from गुगलमध्ये यायचंय कम्प्रेस जीपीजी तू 100kb असं सर्च करा सर्च केल्यानंतर 11 झोनचा ऑफिशियल जो काही पोर्टल आहे किंवा जी वेबसाईट आहे ती ओपन झालेली दिसेल सिलेक्ट इमेज यावरती टच करा टच केल्यानंतर सही या ठिकाणी घ्या किंवा फोटो घ्या आता सही जर आपण घेतली तर या ठिकाणी बघा पूर्वी घेतलेली साईज किती आहे ती या ठिकाणी दर्शवली जाईल आणि न्यू साईज जे आहे ते किती आहे. Mahabms from

ती या ठिकाणी दर्शवले जाईल आपण इथे 40 kb च्या मध्ये ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला इथे साईज कमी जास्त करायची असेल तर कम्प्रेशन लेव्हल जो असेल या ठिकाणी याला कमी जास्त करायचं आणि कम्प्रेशन वरती टच करायचंय खाली साईज कमी जास्त होईल त्यानंतर तुम्हाला इथं डायरेक्ट डाऊनलोड करून घ्यायचा आहे आपण आता फोटो आणि सही करून घेऊया आणि डायरेक्ट आपण त्या पोर्टल वरती जाऊया. आता फोटो आणि सही करून घेऊया आणि डायरेक्ट आपण त्या पोर्टल वरती जाऊया आता या पद्धतीने आपण साईज कमी करून घेतलेली आहे चूस फाईल यावरती टच करायचंय आणि ज्या ठिकाणी तुम्ही डाऊनलोड केलेला आहे ते इथं रिसेंट वरती टच करू आणि या ठिकाणी आपण सही किंवा फोटो इथं घेऊन टाकू आपण आता फोटो घेऊया फोटो आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी घेतलेला आहे.

त्यानंतर आपण सही घेऊया सही घेतल्याच्या नंतर आपण आता पुढून अर्जदाराची कुटुंबिक माहिती या ठिकाणी भरणार आहोत आपण आता सही घेतलेली आहे. टच करायचंय आता सर्व झालेला आहे इथं आपण इथं डॉक्युमेंट अपलोड केलेला आहे योग्य जर इतर तुमची साईज बरोबर नसेल तर डॉक्युमेंट या ठिकाणी घेतला जाणार नाही आता अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांचे नाव रेशन कार्ड नुसार इथे भरायचे आहे आता इथं कुटुंब सदस्यांची संख्या मध्ये या ठिकाणी टाकायचे तुमच्या कुटुंबात किती पुरुष आहेत किती स्त्री आहेत.Mahabms from

हे टाकायचं आणि त्यांचे आधार नंबर सदस्यांची नाते लिंग वय असं भरायचा आहे आपण आता उदाहरणात माझ्या कुटुंबामध्ये तीन पुरुष आहेत एक स्त्री आहे तर ऑटोमॅटिक चार समोरील आणि चार कॉलम या ठिकाणी खाली ओपन झालेल्या दिसेल आता या कॉलमध्ये आधार क्रमांक सदस्यांचे नाव लिंग आणि वय हे भरायचे व्यवस्थित एकाखाली एक भरून घ्यायचंय त्यानंतर बघा नियम व अटी वर भरलेली माहिती पूर्ण खरी आहे यामध्ये कोणतीही माहिती चुकीची व खोटी आढळून आणल्यास माझी निवड रद्द होणार मी जबाबदार आहे.Mahabms from

नियम व अटी मला मान्य आहे यावरती क्लिक करा आणि पुढे वाच चला या टॅब वरती क्लिक करा हिरव्या पट्टीमध्ये जो ऑप्शन दिसत आहे त्यावर टच करा पुढे चला आता इथं जेवढी अर्ज तुम्ही या ठिकाणी भरलेला आहे ते पूर्ण अर्ज या ठकाणी आहे ते पूर्ण अर्ज या ठिकाणी दिसत आहे आता मी सेक्युरिटी साठी इथे ब्लर केलेला आहे परंतु तुम्हाला सर्व दिसणारे जतन करा जर तुम्हाला इथे काही करेक्शन करायचे असेल तर बदल करा यावरती टच करायचंय माझी माहिती सर्व व्यवस्थित आहे मी आता जतन कराया त्यावरती क्लिक करणार आहे.Mahabms from

आता माझी जी काही माहिती भरलेली आहे माहिती यशस्वी त्यात्यासाठी ती अर्ज करू शकता पुढे चला या टॅब वरती क्लिक करूया आणि आता अर्ज आपला पुडा घेऊन सोडूया आता अर्ज पुढं गेल्यानंतर या ठिकाणी परत एक वाफ येईल बंद करा यावरती क्लिक करायचं सर्वात शेवटी लाल मध्ये आहे त्यावरती टच केल्याच्या नंतर आता तुमच्यासमोर परत अर्ज जो काही तुम्ही भरलेला होता तो सर्व अर्ज याठिकाणी दिसेल आता खाली काय तुम्हाला नवीन ऑप्शन आलेले दिसतील आता बघा यामध्ये कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे.Mahabms from

त्या सर्व योजना या ठिकाणी दिसणारे आता यामध्ये राज्यस्तरी योजना दुधाळ गाई म्हशीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे की राज्यस्तरीय योजना १००० मासल कुकर साठी अर्ज करायचा आहे की राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटपासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे की जिल्हास्तरीय योजना की यासाठी तुम्हाला ज्यासाठी अर्ज करायचा असेल त्याला इतर टच करायचंय शासन निर्णय जर तुम्हाला प्रत्येकाचा पाहिजे असेल तर त्याच्या समोर इथं क्लिक करून तुम्हाला अर्ज करता येणारे किंवा शासन निर्णय पाहता येणार आहेत.Mahabms from

आता आपण इथं राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीसाठी आपण इथे सिलेक्ट केलेला हा दोन वर्ष किंवा दोन गाई इथं भेटणार आहेत आता बघा अर्जदार महिला बचत गटात सदस्य आहे का असेल तर होय करा नसेल तर नाही करा. त्यानंतर अर्जदार भूमीन आहे का असेल तर होय नसेल तर नाही अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का? होय जर केला तर तुम्ही इथं असल्यास स्वयंरोजगार केंद्रात असलेले नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकायचे नसेल तर नाही करा.Mahabms from

Leave a Comment