आताची मोठी बातमी ! एक जानेवारीपासून लागू होणार हे नियम. New rules 2025

New rules 2025 नमस्कार मित्रांनो आपल्या या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक जानेवारीपासून कोणते नियम लागू होणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तरी मित्रांनो आपण शेवटपर्यंत पहा.

आज आपण या माहिती मध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच येत्या बुधवार एक जानेवारी 2025 पासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत.

New rules 2025 मित्रांनो 2024 वर्षाचे शेवटचे काही दिवस उरले आहेत म्हणजेच हा 2024 वर्षातील डिसेंबर महिना संपला आता जनतेन पाच दिवस शिल्लक राहिले आहेत ते त्या बुधवारपासून नवीन वर्ष 2025 सुरू होणार आहे अनेक जण मित्रमंडळी व कुटुंबासह नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीचे नियोजन देखील करत आहेत मात्र नवीन वर्षाच्या स्वागताला करत आहेत मात्र नवीन वर्षाच्या स्वागताला बाहेर पडण्याआधी येत्या बुधवार 1 जानेवारी 2025 पासून काही महत्त्वाच्या विमानमध्ये बदल होणार आहेत ते नियम जाणून घेणे सर्वांसाठी आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया येत्या एक तारखेपासून काय होणार आहे.

महत्त्वाचे बदल नंबर एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देशातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया ने शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी तारणमुक्त कर्जाची रक्कम आता दोन लाख रुपये केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्याही कारणाशिवाय दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे याआधी शेतकऱ्यांना एक पॉईंट सात लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत होते रिझर्व बँकेच्या या निर्णयामुळे केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येत देखील वाढ होणार आहे हा नियम येत्या बुधवार 1 जानेवारी 2025 पासून देशभरात लागू होणार आहे. New rules 2025

दुसरे महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी बँकांना मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमा राबवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत नंबर दोन ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या नियमांमध्ये बदल च्या जवळपास 88 ारकांचा चांगली व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे त्या एक तारखेपासून म्हणजेच एक जानेवारी 2025 पासून संघटनेने पेन्शनचे पैसे काढण्याचे नियम अधिकच सोपे व सरळ केले आहे.

आता पेन्शन धारकांना दिलभरातील कोणत्याही बँकेतून पेन्शनचे पैसे काढता येतील व त्यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही म्हणजेच त्यांना कोणतेही अतिरिक्त पुरिफिकेशनची आवश्यकता राहणार नाही नंबर तीन यूपीआय पेमेंटच्या नियमात बदल भारतीय रिझर्व बँकेने म्हणजेच आरबीआयने तिच्या फोन वापरकर्त्यांसाठी सुरू केलेल्या यूपीआय वन टू थ्री सेवेमध्ये व्यवहार मर्यादा वाढवण्यात आली आहे. New rules 2025

यापूर्वी या यूपीआय एक-दोन-तीन सुविधा अंतर्गत जास्तीत जास्त पाच हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येत होते परंतु आता रिझर्व बँक ऑफ इंडिया ने ही मर्यादा 5000 रुपयांवरून दहा हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे ही नवीन सुवि धा येत्या बुधवार 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल आता नंबर चार घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती देशातील सरकारी पेट्रोलियम कंपन्या आयओसीएल

म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड आणि एचपीसीएल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती वापरायच्या नवीन किमती जाहीर करतात येणाऱ्या नवीन वर्षा म्हणजेच येत्या भूत जानेवारी मध्ये याच ग्राहकांसाठी चांगली बातमी मीडिया रिपोर्टनुसार नवीन वर्षात जानेवारी 2025 मध्ये गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. New rules 2025

Leave a Comment