Rbi bank update आज आपण या माहिती मध्ये केंद्रीय बँकेने अर्थात रिझर्व बँक ऑफ इंडियाने चलनी नोटांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण पहा मित्रांनो पडताना या नोटांची गरज भासते सध्याच्या या डिजिटल काळा ऑनलाइन डिजिटल व्यवहार प्राधान्याने केले जात असले तरी त्यांनी नोटांचे महत्त्व अद्याप देखील कमी झालेले नाही.
अशातच भारतीय रिझर्व बँकेने चलनी नोटांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे आता यापुढे चलनी नोटांची योग्यता तपासणी केली जाणार आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआयने नोटांची फिटनेस टेस्ट अनिवार केली आहे म्हणजे फिटनेस ते बंधनकारक करण्यात आलेली आहे चलनातील Rbi bank update नोटा दीनका टिकाव्यात साठी देशातील सर्व बँकांना आता मोठा मोजण्यांच्या मशीन ऐवजी नोटांचे फिटनेसचे म्हणजेच नोटांची तपासणी करण्याची मशीन वापरण्यास सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत.
Rbi bank update रिझर्व बँक ऑफ इंडिनोट नोट हे तुमच्या खिशातील म्हणजे तुमच्याकडील नोटा रिझर्व बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या मापदंड्याची पूर्तता करत नसल्यास बँका त्या नोटांना योग्यता तपासणी चाचणीमध्ये बाजूला करतील म्हणजे त्या बाजूला काढून ठेवतील अनेक गालो जुन्या आणि फाटलेल्या मळकट नोटा वापरण्याचा प्रयत्न करत असतात मात्र आता रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नवीन निर्णयानंतर ग्राहकांना नोटा वापरताना विशेष काळजी घ्यावी लागेल.
आता पण या फिटनेस टेस्टमध्ये कोणत्या नोटा अयोग्य ठरणार आहे लिखाण केलेले असेल तर अशा नोटा व तसेच आठ चौरस मिली पेक्षा मोठे छिद्र किंवा फाटलेल्या नोटात चलनातून बाहेर काढल्या जातील अर्थात अशा नोट असे भारतीय रिझर्व बँकेने म्हटले आहे व तसेच महत्त्वाचे म्हणजे सर्व बँकांना जर तीन महिन्यांनी या नोटांच्या फिटनेस चाचणी बाबतचा रिपोर्ट रिझर्व बँक ऑफ इंडिया ला पाठवावा लागणार आहे.
Rbi bank update किती नोटा कोणत्या नाटकांची पूर्तता करू शकल्या नाहीत हे या रिपोर्ट मध्ये सांगावे लागणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या फाटलेल्या नोटा कुठे बदलून मिळतील व चांगल्या उपीट नोटा कुठून ग्राहकांना घेता येतील नोट सॉर्टिंग मशीन मध्ये फक्त एक बनाव किंवा खराब नोटाच वेगळा करता येतात मात्र आता रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नव्या आदेशामुळे फिटनेस टेस्टमध्ये आणखी ठरलेल्या नोटा बाजूला केल्या जातील व त्या ऐवजी ग्राहकांना दुसऱ्या चांगल्या म्हणजे योग्य कडून देण्यात येतील.