RTE form online नमस्कार मित्रांनो rte ऍडमिशन 2025 26 सुरू झालेले आहेत ज्या पालकांना आपल्या मुलांचा मोफत कोणत्याही इंग्लिश मीडियम किंवा सीबीसी शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला आरटीमध्ये जो 25% रिजर्वेशन कोठे असतो त्यामध्ये आपल्याला अर्ज करावा लागतो अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्ज कशा पद्धतीने आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा पीसीच्या माध्यमातून ऑनलाईन रित्या करता येणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमी च्या माध्यमातून समजून घेणार आहोत.
हा फ्रॉम भरण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात पहा
कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला रेडी ठेवायचे आहेत याबद्दलची पूर्ण माहिती अर्ज करत असताना लाईव्ह रित्या तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो सर्वप्रथम गुगल ओपन करायचं आणि गुगलमध्ये आरटी ऍडमिशन 2025 26 या नावाने सर्च करा. पहिली वेबसाईट दिसेल त्या वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर हा पेज ओपन करायला दिसेल ऑनलाईन अप्लिकेशन या टॅब वरती क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला सर्वप्रथम आपली आयडी तयार करायचे म्हणजेच आपलिकेशन आयडी तयार करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या टॅब वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे ज्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याला सिलेक्ट केल्यानंतर सर्वप्रथम मुलांचा म्हणजे विद्यार्थ्यांचा आडनाव इथे या ठिकाणी लिहायचंय म्हणजे ध्यानात ठेवा लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव टाकायचा आहे त्यानंतर बघा त्या मुलांचं व्यवस्थित आधार कार्डवर जी स्पेलिंग आहे. RTE form online
त्या स्पेलिंग तुम्हाला इथे व्यवस्थित टाकायचे मुलांचे नाव त्यानंतर वडिलांचं नाव मिडल नेम मध्ये वडिलांचे नाव टाकायचंय फर्स्ट नेम मध्ये मुलांचं नाव मिडल नेम मध्ये वडिलांचं नाव त्यानंतर लास्ट नेम मध्ये त्या मुलांचा आडनाव टाकायचे व्यवस्थित इथे नाव भरून घ्या चाइल्ड डेट ऑफ बर्थ मध्ये आधार कार्ड प्रमाणे वर्ष त्यानंतर महिन्यात त्यानंतर आपल्याला तारीख सिलेक्ट करायचे आहे.
जर तुम्ही पात्र असाल तरच तुमचा फॉर्म सबमिट पुढे होईल अन्यथा तुम्ही या ठिकाणी पात्र नाहीत असा मेसेज दर्शवला जाईल खाली दिलेल्या कॅपच्या जशास तसे इंटर कॅप्चर साठी काय टाकायचं आहे आणि पालकाचा अचूक रित्या मोबाईल नंबर टाकायचा आहे याच मोबाईल नंबर वरती आपलिकेशन आयडी आणि पासवर्ड येणारे आलेला आयडी आणि पासवर्ड आपल्याला एप्लीकेशन नंबरच्या ठिकाणी टाकून व्यवस्थित रित्या आपल्याला यूजर लॉगिन करायचं आहे खाली दिलेल्या कॅपच्या परत एकदा टाकून लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचं आहे.RTE form online
आता लॉगिन या परावर क्लिक केल्यानंतर जो जुना पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकून नवीन एक पासवर्ड आपल्याला तयार करायचा आहे आणि सबमिट या बटनामध्ये क्लिक करायचं आहे सविन्य बटणावरती क्लिक केल्यानंतर आपला ॲप्लिकेशन आता या ठिकाणी रडे झालेला आहे आता नवीन क्रिएट केलेला पासवर्ड आणि त्यानंतर पूर्वी आलेला आयडी तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅपच्या परत एकदा भरून लॉगिन या टॅब वरती क्लिक करायचं आहे.
लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचंय आता तुमचा फॉर्म याठिकाणी लॉगिन होईल आणि तुमच्यासमोर ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल आता बघा या ठिकाणी ओपन झालेला आहे सर्वप्रथम चाइल्ड इन्फॉर्मेशन त्यानंतर ॲप्लिकेशन त्यानंतर स्कूल सिलेक्शन त्यानंतर आहे फॉर्म सबमिशन असे काही ऑप्शन दिलेले आहेत सर्वप्रथम आपण चाइल्ड इन्फॉर्मेशन मध्ये व्यवस्थित सर्व माहिती भरून घ्यायचे त्यानंतर अप्लिकेशन मध्ये व्यवस्थित माहिती भरायची आहे.RTE form online
स्कूल सिलेक्शन कसे करायचे?
त्यानंतर स्कूल सिलेक्शन मध्ये आपल्याला पूर्ण व्यवस्थित स्कूल आपले सिलेक्शन करायचेत आता आपण चाईल्ड इन्फॉर्मशन मध्ये सर्व माहिती भरून घेणार आहोत सर्वप्रथम मुलांचं पूर्ण नाव टाकायचं आणि खाली सुद्धा मराठीमध्ये भरायचा आहे आईचं नाव असेल वडिलांचा पूर्ण नाव असेल त्यानंतर मेल फिमेल जे आहे ते मुलांचं त्यानंतर आपण या ठिकाणी जे जनरल विंडो जे पेरेंट्स स्टेटस आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला खाली करंट अड्रेस टाकायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह करायचंय आता सेव्ह केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता नकाशा ओपन होईल नकाशा ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपण सध्या आहात.RTE form online
त्या ठिकाणी आपल्याला जो या ठिकाणी लाल कलरचा जो बलून दिसत आहे आपल्या ठिकाणी न्यायचं म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहत आहात त्या ठिकाणी जाऊन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर हा फॉर्म पुढे आपला सेव करायचाय आता फॉर्म पुढे सेव करण्यापूर्वी एकदा व्यवस्थित एकदा पाहून घ्या कुठे काही चुका झालेली आहे का तुम्हाला सबमिट करण्याच्यापूर्वी आता आपण सर्व व्यवस्थित झालेला आहे या ठिकाणी बघा करंट डिटेल्स मध्ये ज्या ठिकाणी आपण राहत आहात ते सर्व मी या ठिकाणी भरलेले आहे आणि सेव्ह या टॅब वरती क्लिक करणार आहे.
आता सेव्ह झालेला आहे आपण आता एप्लीकेशन या टॅब वरती क्लिक करूया एप्लीकेशन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला वर्ग निवडायचे या ठिकाणी बघा फर्स्ट स्टॅंडर्ड त्यानंतर आपला जो रिजन आहे रिलीजन आहे तो निवडायचे हिंदू जे काही असेल तुमची कॅटेगरी त्यानंतर आपली कॉस्ट निवडायचे त्यानंतर बघा इथे नोट ठेवायचे म्हणजे आपण अपंग तर नाही आधार कार्ड आधार कार्ड नंबर टाकून खाली जो मोबाईल नंबर आहे ऑटोमॅटिक आलेला आहे आता येत्या अड्रेस ग्रुप मध्ये तुम्हाला आधार कार्ड ओके करायचं आहे.RTE form online
असे तुम्हाला व्यवस्थित सर्व माहिती भरायचे आता त्यानंतर यामध्ये आपल्याला सर्व जे आपल्या जवळील आहेत एक किलोमीटर मधले एक ते तीन किलोमीटर मध्ये असे 10 आपल्याला स्कूल सिलेक्ट करायचे आहेत व्यवस्थित स्कूल सिलेक्ट करा आता स्कूल केल्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी सबमिट किंवा त्यावरती क्लिक करायचं आहे व्यवस्थित माहिती पाहून घ्या सेव्ह या टॅब वरती क्लिक करायचं आहे.
फॉर्म साठी कोण कोणते कागदपत्रे लागतात
सेव्ह टॅब वरती क्लिक केल्यानंतर आपण आता स्कूल सेलेक्शन झालेला आहे आता आपण फॉर्म सबमिशन या टॅब वरती क्लिक करूया आपला फॉर्म सर्व व्यवस्थित एकदा पाहून घ्या यामध्ये काही चुका झालेली आहे का कारण घाई गरबडी मध्ये कधी कधी स्पेलिंग वगैरे चुकून जात असते त्यासाठी व्यवस्थित बघा ऍड्रेस करून बस सर्टिफिकेट आणि कॉस्ट सर्टिफिकेट एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात असे या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे जर तुम्ही कॉस्ट मधून फॉर्म भरत असाल तर जर जनरल मधून भरत असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा या ठिकाणी पुरावा लागतो जर कोर्सेस तुमच्याकडे नसेल तर आता जे शाळा तुम्ही निवडलेले आहेत.RTE form online
ते सर्व शाळा व्यवस्थित आहेत का बघून घ्या नसेल तर परत तुम्हाला या ठिकाणी हे डिलीट करून परत डिलीट करता येतो परंतु हे सर्व व्यवस्थित आहे का एकदा पाहून घ्यायचे जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला या ठिकाणी जो एक चाप मार्क दिलेला आहे या ठिकाणी टीप मार्क केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला आता परत यामध्ये काही चेंज करायचं नाही ओके चेंज जर करायचे असेल तर तुम्हाला याची प्रिंट काढायचे जो फॉर्म आपण भरलेला आहे त्याची आपल्याला प्रिंट काढायचे प्रिंट काढण्यासाठी जनरेट पीडीएफ नावाचा एक ऑप्शन दाखवते त्यावरती क्लिक करायचं आहे.
पीडीएफ स्वरूपामध्ये ही फाईल आपल्याला डाऊनलोड करता येईल किंवा तुम्हाला डायरेक्ट इथून प्रिंट सुद्धा मारता येईल पीडीएफ मध्ये आपण डाऊनलोड केलेला आहे आता पीडीएफ ओपन झालेले सर्व आता तुमचा फॉर्म याठिकाणी व्यवस्थित भरला गेलाय याची खात्री तुमची झालेली आहे पूर्वी पूर्वीच तुम्ही कन्फर्म केलेला आहात असे या ठिकाणी उल्लेख आहे आणि बघा यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत महत्त्वाच्या त्या सूचना सर्वप्रथम पाहून घ्या.RTE form online
Rte च्या वेबसाईटवर जाऊन पूर्ण डिटेल मिळेल.
आपण भरवेल भरलेला परवेशाचा अर्ज आणि पासवर्ड प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावे आपण परवे प्रवेश अर्ज भरलेला माहितीच्या आधारे लॉटरी सोडत काढली जाईल आणि लॉटरीचे जे प्रवेश निश्चित केली जातील लॉटरी काढल्यावर आपण भरलेला प्रवेश अर्जातील मोबाईल नंबर एसएमएस प्राप्त केला जाईल लॉटरी लागली अथवा नाही हे पाहण्यासाठी आरटीआयच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला डिटेल्स पाहता येणार आहे कारण बार बार आपल्याला त्या ठिकाणी पाहता पाहत राहायचंय कधी कशी एसएमएस सुद्धा येत नाही.
बघा खाली सूचना दिलेली आहे पाचव्या नंबर मध्ये लॉटरी लागल्यावर आर टी ए च्या वेबसाईटवर जाऊन अर्ज क्रमांक आणि पासवर्ड लिहून लॉगिन करावे आणि एडमिट कार्ड क्लिकवर करून आपल्याला जो तुम्ही लागला असेल तर त्याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे जर तुमचं लॉटरीमध्ये सिलेक्ट झाला असेल तर आता ती कोणत्या ठिकाणी सिलेक्ट करायचे हे पाहून घ्या व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला त्या लेटर वरती कोणत्या ठिकाणी तुम्हाला हे डॉक्युमेंट वेरिफिकेशन करायचे आहेत कोणत्या ठिकाणी आपल्याला पडताळणीसाठी जायचंय याचा सुद्धा उल्लेख यामध्येRTE form online
महत्त्वाच्या सूचनामध्ये देण्यात आलेला आहे.
हे व्यवस्थित वाचून घ्या किंवा तुम्ही प्रिंट काढताय तेव्हा त्या प्रिंट खाली काही माहिती दिलेली आहे. आता बघा ऍडमिट कार्ड आपल्याला काढायचे असेल म्हणजे आपल्या मुलाचं लॉटरीमध्ये नंबर लागलेले एडमिट कार्ड काढायचा असेल तर ऍडमिट कार्ड या त्यावर क्लिक करायचंय यावरती क्लिक केल्यानंतर सर्व लॉगिन केल्याच्या नंतर तुम्हाला ऍडमिटेड टॅब वरती क्लिक करा आता या ठिकाणी लॉटरीमध्ये लागलेलं नाही तरी ते ब्लॅक दाखवत आहे.
म्हणजे कोरं दाखवत आहे त्यात जर तुमचं लॉटरीमध्ये लागलेला असेल तर या ठिकाणी ऍडमिट कार्ड येईल त्याला इथे प्रिंट मारून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला शाळा देईल त्या शाळेमध्ये हे सर्व डॉक्युमेंट देऊन टाकायचे आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा.RTE form online