केंद्रीय अर्थसंकल्पात 2025-26 मध्ये महाराष्ट्राला काय मिळणार. Budget 2025
Budget 2025 मित्रांनो आज केंद्रीय अर्थसंकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून सादर करण्यात आलेला आहे या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं याबद्दलची माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक लाभार्थ्यांना असणे गरजेचे आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम या अर्थसंकल्पामध्ये काय होतं याबद्दलची माहिती समजून घेऊया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याने अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांचे उत्पन्न कर मुक्त करून … Read more