प्रीमियम लुक मध्ये लॉन्च झाला विवो चा जबरदस्त मोबाईल, १२ जीबी रॅम व डीएसएलआर कॅमेरा क्वालिटी. Vivo X200 Ultra 5G
Vivo X200 Ultra 5G : १२ जीबी रॅम, ९० वॅट फास्ट चार्जर असलेला विवोचा ५जी फोन प्रीमियम लूकमध्ये लाँच, मिळेल डीएसएलआर कॅमेरा क्वालिटी विवो कंपनीने चिनी स्मार्टफोन मार्केटमध्ये एक फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. ज्याचे नाव विवो एक्स२०० अल्ट्रा ५जी आहे. या फोनमध्ये तुम्हाला जबरदस्त कॅमेरा क्वालिटी मिळेल. सध्या त्याच्या कॅमेऱ्याची खूप चर्चा होत आहे. … Read more